शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' फार्म हाऊस मॅनेजरचा उपचारादरम्यान मृत्यू, मावळ तालुक्यात घटनेनंतर उडाली होती खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 11:57 IST

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडी थांबवून दोघांनी केला होता गोळीबार

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील नागाथलीजवळ गोळीबार झालेल्या वहाणगावातील संकल्प फार्मचे व्यवस्थापक मिलींद मणेरीकर यांचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

बुधवारी (दि. २२) मणेरीकर महिंद्रा एक्सयुव्ही गाडीने तळेगाव वरून फार्महाऊसकडे जात असताना नागाथलीतून फार्महाऊसेच्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांची गाडी थांबवून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात त्यांच्या पोटाला तीन गोळ्या लागल्या होत्या तर एक गोळी मानेला लागून गेली होती. त्यांना तातडीने सोमाटणेतील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांची प्रकृती साथ देईना म्हणून त्यांना पुढील उपचारासाठी मंगळवारी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे दोन दिवसांच्या उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. आठ दिवस होऊनही अद्याप हल्लेखोरांचा तपास लागला नाही.  स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण शाखेचे वतीने हल्लेखोरांचा तपास सुरू आहे. मात्र अद्याप कोणताच सुगावा लागला नाही. मणेरीकर यांच्या मागे पत्नी , दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळFiringगोळीबारDeathमृत्यूPoliceपोलिस