शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लुटेरी दुल्हन! बाळाला जन्म दिल्यावर सासरला लुटून फरार व्हायची, जास्त वयाच्या पुरूषांना बनवत होती शिकार....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 10:32 IST

या महिलेने नुकतंच राजस्थानमधील उमेद राजपुरोहितला शिकार बनवलं होतं. उमेदच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिला अटक केली.

इंदुर पोलिसांनी एका 'लुटेरी दुल्हन'ला अटक केली आहे. ही महिला वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जास्त वयाच्या पुरूषांसोबत लग्न करत होती. आणि त्यानंतर पैसे-दागिने घेऊन फरार होत होती. इंदुर पोलीस आता या महिलेच्या नेटवर्कचा शोध घेत आहे. या महिलेने नुकतंच राजस्थानमधील उमेद राजपुरोहितला शिकार बनवलं होतं. उमेदच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिला अटक केली.

उमेदने पोलिसांना सांगितले की सात एप्रिल २०१६ ला लक्ष्मीबाईसोबत त्याने बिजासन माता मंदिरात लग्न केलं होतं. लग्नानंतर एक तीन वर्षाची आणि एक दीड वर्षांची मुलगी आहे. पीडित व्यक्तीने महिलेवर आणि तिच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप लावत सांगितले की, मुलीचं खोटं लग्न लावून देऊन माझ्याकडून त्यांनी ६ लाख रूपये घेतले. (हे पण वाचा : आता बोला! 'तू काळा आहेस' म्हणत पत्नी पतीला सोडून गेली, पती न्यायासाठी कोर्टाच्या दारात....)

आतापर्यंत तीन लग्ने

उमेदने इंदुर पोलिसांना सांगितले की, लुटेरी दुल्हनचं आधी मुंबईत एक लग्न झालं होतं. तिला पहिल्या पतीकडून एक मुलगी आहे. पती आणि मुलीला सोडून ती दागिने आणि पैसे घेऊन आई-वडिलांकडे परत आली होती. त्यानंतर तिने माझ्यासोबत लग्न केलं. आम्हाला दोन मुली आहेत. यानंतर घरातील सहा लाख रूपये आणि दागिने घेऊन ती फरार झाली. (हे पण वाचा : नसबंदीनंतरही पाचव्यांदा गर्भवती राहिली महिला; अकरा लाख रुपयांची मागितली नुकसान भरपाई)

पीडित उमेदने पोलिसांना सांगितले की, घरी गेल्यावर त्याची पत्नी लक्ष्मीबाईने अहमदाबादमधील एक व्यक्तीसोबत तिसरं लग्न केलं. उमेदच्या तक्रारीवरून आरोपी महिला लक्ष्मीबाई, तिचे वडील राजू खेलनसिंह सनोरिया आणि तिची आई कमलाबाई यांच्यावर इंदुर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की महिलेची चौकशी सुरू आहे. लवकरच इतरही आरोपींना अटक केली जाऊ शकते. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशfraudधोकेबाजीmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी