शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

Video : इंदौर व्हाया मुंबई! कुत्र्यांची तस्करी करणं महागात; पोलिसांनी केली कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 7:30 PM

या बसच्या डिकीमधून एका बकेटमधून 4 लॅब्रो डॉग आणि एक पग जातीच्या पिलांना रेस्क्यू केलं. एका बंदिस्त आणि अंधार्‍या जागेत जास्त वेळ राहिल्यामुळे या कुत्रांच्या पिलांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या तक्रारीवरून सुखजित सिंग आणि रणजीत सिंग या दोघांवर ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे . सध्या या पिल्लांची स्थिती नाजूक असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्दे मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर नवघर पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला बसच्या डिकीमधून एका बकेटमधून 4 लॅब्रो डॉग आणि एक पग जातीच्या पिल्लांची सुखरूप सुटका करण्यात आली.घांवर ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे

मुंबई - अतिशय निर्दयीपणे पाळीव कुत्र्यांची वाहतूक करणं एका बसचालकाला आणि त्याच्या क्लिनरला चांगलंच अंगाशी आलं आहे. बेनेवोलेंत असोसिएशन ऑफ वेल्फेअर या प्राणीमित्र संस्थेला एका खाजगी बसमधून पाळीव कुत्र्यांची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर नवघर पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला आणि इंदौरवरून आणण्यात आलेल्या एका खाजगी बसला पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान आनंदनगर टोल नाक्यावर पुढे जाण्यास अटकाव केला. या बसच्या डिकीमधून एका बकेटमधून 4 लॅब्रो डॉग आणि एक पग जातीच्या पिल्लांची सुखरूप सुटका करण्यात आली. एका बंदिस्त आणि अंधार्‍या जागेत जास्त वेळ राहिल्यामुळे या कुत्रांच्या पिल्लांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या तक्रारीवरून सुखजित सिंग आणि रणजीत सिंग या दोघांवर ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या या पिल्लांची स्थिती नाजूक असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहेत.

टॅग्स :dogकुत्राSmugglingतस्करीArrestअटकPoliceपोलिस