शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! ५ दिवस अल्पवयीन मुलीवर गँगरेप; ५०० रुपये हातात दिले त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 16:49 IST

शाह आलम नावाच्या आरोपीने विद्यार्थिनीला बहाण्याने त्याच्यासोबत नेले. मुलीला घेऊन तो उत्तराखंडहून काशीपूरला पोहचला

बरेली - उत्तर प्रदेशातील बरेली इथं सामूहिक बलात्काराची एक भयानक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर ५ दिवस बलात्कार करण्यात आला. वेगवेगळ्या मुलांनी मुलीचं लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिला पैसे देऊन तोंड गप्प ठेवायला सांगितले. या भयंकर घटनेची कहाणी जेव्हा मुलीने पोलिसांसमोर सांगितली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. 

हे प्रकरण बरेलीच्या मीरगंज पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. मुलीने हा आरोप तीन मित्रांवर लावण्यात आला आहे. तिला कॉल गर्लसारखे वागवले असा मुलीने आरोप केला. विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, ३ मित्र एक एक करून रोज माझ्यावर लैंगिक अत्याचार करतात. एका कॉल गर्लप्रमाणे तिघांनी माझा वापर केला. त्या तिघांचे मन भरल्यानंतर मला ५०० रुपये दिले आणि कुठेही या प्रकाराची वाच्यता करू नकोस अशी धमकी दिली. 

काय आहे प्रकरण?पोलिसांच्या माहितीनुसार, शाह आलम नावाच्या आरोपीने विद्यार्थिनीला बहाण्याने त्याच्यासोबत नेले. मुलीला घेऊन तो उत्तराखंडहून काशीपूरला पोहचला. काशीपूर इथं त्याने एक रूम भाड्याने घेतली. त्याठिकाणी मुलीला ५ दिवस ठेवले होते. येथेच या मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानतर तो तिथून निघून गेला. त्यानंतर इरफान उर्फ बाबू तिथे पोहचला. त्यानेही विद्यार्थिनीला धमकी देत तिचे लैंगिक शोषण केले. इरफाननंतर नोएडातील नदीम कुरैशी यानेही तिला हॉटेलमधील रुममध्येच कैद करून ठेवण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर नदीमने ५०० रूपये देऊन विद्यार्थिनीला काशीपूरवरून ट्रेनला बसवले. पोलिसांनी या घटनेत नदीमला ताब्यात घेतले आहे. 

शाह आलम हा विद्यार्थिनीच्या ओळखीतला होता. शाह आलम ६ जूनला काही कामानिमित्त बाहेर चालला होता. तेव्हा गावाबाहेर सोडण्याच्या बहाण्याने मुलीला त्याने कारमध्ये बसवले. त्यानंतर कारमध्येच तो अश्लिल चाळे करू लागला. मुलीने विरोध केल्यानंतर तिला धमकावलं. त्यानंतर बळजबरीने गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. मुलीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती एका खोलीत होती. बंद खोलीत शाह आलमसह अन्य २-३ जण होते त्यांनी मुलीवर अत्याचार केले. पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी