शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरमध्ये सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्यांना पकडले

By शेखर पानसरे | Updated: July 24, 2023 11:40 IST

नशेखोरांचा महिला, मुलींना त्रास ; रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू

शेखर पानसरे संगमनेर : सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्यांना पोलिसांनी पडकले. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर आणि परिसरात रविवारी ( दि.२३) संध्याकाळी साडे सात वाजता सुरु झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.संगमनेर शहर आणि परिसरातील सार्वजनिक ठिकाणी नशेखोर नशा करण्यासाठी येतात. याचा त्या-त्या परिसरातील नागरिक, महिला आणि मुलींना त्रास होतो. याबाबत पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे हे स्वतः कारवाई करताना दिसून आले.

जाणता राजा मैदान, गोल्डन सिटी, प्रवरा नदी परिसर आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे, सिगारेट ओढणारे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम १८५, कलम ८४, कलम ८५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमा खाली कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे आदींचा समावेश होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगरPoliceपोलिस