शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ झाला वैरी! युवकाने भावाला आणि काकाला कारने दिली धडक; ४ वेळा चाकाखाली चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 14:03 IST

अजय गुप्ता त्याची बोलेरो कार घेऊन दोघांचा पाठलाग करत होता. छोटेलाल आणि मुलगा सचिन गुप्ता रस्त्याने जाताना अजयने कारने त्यांना धडक दिली.

सिंगरौली - मध्य प्रदेशच्या सिंगरौली भागात नात्यांमध्येच वैर झाल्याने भाऊ-भाऊ एकमेकांचे शत्रू बनल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका २० वर्षीय युवकावर त्याच्या काकाला आणि चुलत भावाला जीवे मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. निर्दयीपणे युवकाने २ जणांची हत्या केली. युवकाने काका आणि चुलत भावाला त्याच्या कारखाली एकदा नव्हे तर ४ वेळा चिरडले. त्या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

संपत्तीवरून सुरू होता वादछोटे लाल आणि भाऊ इंद्रभान यांच्यात बराच काळापासून वाद सुरू होता. दोघांमध्ये संपत्तीवरून चढाओढ लागली होती. २ दिवसांपूर्वी या दोन्ही भावाचे जोरदार भांडण झाले. त्यात छोटेलालने मुलगा सचिन गुप्तासोबत पोलीस ठाण्यात जात तक्रार नोंदवली. ही बाब इंद्रभानला समजली आणि त्याने त्याचा मुलगा अजय गुप्ताला त्या दोघांचा पाठलाग करायला सांगितले. 

भावाला आणि काकाला वाहनाने चिरडलेअजय गुप्ता त्याची बोलेरो कार घेऊन दोघांचा पाठलाग करत होता. छोटेलाल आणि मुलगा सचिन गुप्ता रस्त्याने जाताना अजयने कारने त्यांना धडक दिली. इतकेच नाही तर तब्बल ४ वेळा अजयने या दोघांना कारच्या चाकाखाली चिरडले. यात सचिनचा जागेवरच मृत्यू झाला. तर छोटेलालला स्थानिकांनी रुग्णालयात पोहचवले पण वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर आरोपी अजय गुप्ता फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दोन्ही मृतदेह पोलिसांनी पोस्टमोर्टमला पाठवले आहेत. अजयने कशारितीने दिवसाढवळ्या त्याचा काका आणि भाऊ दोघांना कारखाली चिरडले हे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. सिंगरौलीच्या कचनी परिसरातील ही घटना आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. सध्या या घटनेतील आरोपी अजय गुप्ता हा फरार असून पोलीस त्याच्या कुटुंबाची चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी