शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पती हत्या, मुलीने पोलिसात दिली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 11:27 IST

UP Crime News : घटनेच्या सहा महिन्यांनंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली. कोर्टात हजर केल्यावर दोघांना तुरूंगात पाठवण्यात आलं आहे.

UP Crime News : उत्तर प्रदेशच्या कानपूर देहातमध्ये एक महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आणि दोघेही फरार झाले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला. बऱ्याच दिवसांपासून फरार असलेल्या आरोपींवर पोलिसांनी 10-10 हजारांचं बक्षीसही ठेवलं होतं. घटनेच्या सहा महिन्यांनंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली. कोर्टात हजर केल्यावर दोघांना तुरूंगात पाठवण्यात आलं आहे.

ही घटना अलियापूर गावातील आहे. एप्रिल 2022 मध्ये संतोष कुमारचा गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली होती. हत्येचा गुन्हा मृतकाची मुलगी मधुने तिची आई उर्मिला आणि तिचा प्रियकर सुनील विरोधात दाखल केला. हत्येनंतर दोघेही फरार होते. 

पोलिसांनी अटक केलेल्या सुनीलने सांगितलं की, त्याचं उर्मिलासोबत 20 वर्षापासून अफेअर सुरू होतं. ज्याचा तिचा पती विरोध करत होता. यावरून त्याने तिचा अनेकदा अपमानही केला होता. याचा सूड घेण्यासाठी संतोषचा गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. पतीची हत्या करण्यात आल्याचं पत्नीलाही माहीत होतं. तिच्या सांगण्यावरूनच ही हत्या करण्यात आली होती. दोन्ही आरोपी आता तुरूंगात कैद आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी