शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये IBने ताब्यात घेतले पाकिस्तानी 'गुप्तहेर' कबुतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 19:14 IST

पाकिस्तानच्या दिशेने उडत आलेल्या "कोडेड मेसेज" असलेले कबूतर हिरानगर सेक्टरमधील मान्यारी गावच्या रहिवाशांनी ताब्यात घेतल्यानंतर आयबीच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी काल कबुतराला (स्थानिक पोलिस स्टेशनला) सुपूर्द केले. त्याच्या एका पायात अंगठी जोडलेली दिसत होती आणि त्यावर काही तपास सुरू आहे,” कठुआचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी पुढे माहिती दिली.संबंधित सुरक्षा यंत्रणा "कोडेड मेसेज" उलगडण्याचे काम करीत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जम्मू - काश्मीर : पाकिस्तानमध्ये हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्याचा संशय असलेल्या कबुतराला जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात आयबीने पकडले आहे, अशी माहिती सोमवारी अधिकाऱ्यांनी दिली.अधिकारी पुढे म्हणाले की, पाकिस्तानच्या दिशेने उडत आलेल्या "कोडेड मेसेज" असलेले कबूतर हिरानगर सेक्टरमधील मान्यारी गावच्या रहिवाशांनी ताब्यात घेतल्यानंतर आयबीच्या ताब्यात दिले. संबंधित सुरक्षा यंत्रणा "कोडेड मेसेज" उलगडण्याचे काम करीत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.कठुआचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, “गावकऱ्यांनी काल कबुतराला (स्थानिक पोलिस स्टेशनला) सुपूर्द केले. त्याच्या एका पायात अंगठी जोडलेली दिसत होती आणि त्यावर काही तपास सुरू आहे,” कठुआचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी पुढे माहिती दिली.

 

 

Lockdown: धक्कादायक! भाड्याचे पैसे देण्याऐवजी घरमालकांकडून महिलांकडे लैंगिक सुखाची मागणी

 

बेपत्ता मुलीची संशयास्पदरित्या हत्या, बलात्कार केल्याचा कुटुंबीयांचा आरोप 

 

धक्कादायक! एटीएम कार्डचा पिन नंबर न दिल्याने महिलेवर केला बलात्कार

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBorderसीमारेषाpigeonsकबुतरPoliceपोलिस