शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

IAS अधिकाऱ्याच्या मुलाने केली आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 17:42 IST

IAS officer's son commits suicide : क्राईम टीम आणि एफएसएल टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे. आतापर्यंत कुठलाही गैरप्रकार झाल्याची भीती नसून पुढील तपास सुरू आहे.

दिल्ली CWG गावात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. जेव्हा मुलाने हे भयानक पाऊल उचलले तेव्हा त्याचे आई-वडील मयूर विहार मार्केटमध्ये होते आणि मुलगा घरी एकटाच होता. अपघातानंतर शेजाऱ्यांनी त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेले, तेथे उपचारानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली.क्राईम टीम आणि एफएसएल टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे. आतापर्यंत कुठलाही गैरप्रकार झाल्याची भीती नसून पुढील तपास सुरू आहे. दिल्लीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. गेल्या सप्टेंबरपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.विशेष म्हणजे आजकाल अनेक छोट्या-मोठ्या कारणांमुळे तरुणांनी असे पाऊल उचलल्याच्या घटना समोर येत आहेत. नुकतेच अकरावीत शिकणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण चेन्नईच्या बाहेरील भागातील आहे. या मुलीची सुसाईड नोट खूपच भावूक होती. सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिले होते- 'ना शिक्षकांवर विश्वास ठेवू नका ना नातेवाईकांवर... आता मुलींसाठी फक्त आईचा गर्भ आणि कबर सुरक्षित आहे'. या नोटची सुरुवात 'Stop Sexual Harrasment' या शब्दांनी होते. आता हे सहन होत नाही, असे मुलीने पत्रात लिहिले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूdelhiदिल्लीPoliceपोलिस