शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

पोलिसांसोबत न जाण्यासाठी मी कपडे काढले; मॉडेलने केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 19:50 IST

ते माझ्यावर बलात्कार करतील वा माझी हत्या करतील या भीतीने आणि मी माझ्या अंगावरचे कपडे काढले, असेही मॉडेलने सांगितले. पोलीस मला रात्रीच्या अडीच वाजता पोलीस ठाण्यात नेण्यासाठी होते. त्यांच्यासोबत महिला पोलीसही नव्हत्या.

मुंबई  - ओशिवरा परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीत एका मॉडेलने दारू पिऊन चांगलाच धिंगाणा घातला होता . एवढ्यावरच न थांबता मद्यधुंद अवस्थेत लिफ्टमध्ये  तिने स्वतःचे कपडेही काढले होते. या घटनेचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर वायरल झाला होता. या मॉडेलने बिल्डिंगच्या वॉचमनला सिगारेट आणण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार दिल्याने तिने हा धंगाणा घातला होता.मेघा शर्मा असं या मॉडेलचं नाव असून तिने टीईची बाजू मांडत या घटनेचा खुलासा केला आहे. ते माझ्यावर बलात्कार करतील वा माझी हत्या करतील या भीतीने आणि मी माझ्या अंगावरचे कपडे काढले, असेही मॉडेलने सांगितले. पोलीस मला रात्रीच्या अडीच वाजता पोलीस ठाण्यात नेण्यासाठी होते. त्यांच्यासोबत महिला पोलीसही नव्हत्या. त्यांना विरोध करण्यासाठी मी माझा नाईट ड्रेस काढला आणि तुमच्या सोबत येणार नाही असं सांगितलं

मॉडेल मेघा शर्माने त्या रात्री मी वॉचमनला सिगारेट आणण्यास सांगितले. परंतु त्याने मी ड्यूटीवर असल्याने जाणार नाही असे उत्तर दिले. त्यानंतर त्याने एका सिगारेट विक्रेत्याचा नंबर दिला आणि फोन करण्यास सांगितले. परंतु रात्र जास्त झाल्याने मी त्याला फोन न करता स्वत: सिगारेट आणण्यासाठी गेले. बाहेर तीन-चार वॉचमन असतानाही मला सिगारेट आणण्यासाठी जावे लागले. मी त्यांना याबाबत सुनावल्यावर त्याने माझ्याबाबत अपशब्द वापरले आणि चारित्र्यहीन मुलगी असल्याचे सुनावले. सिगारेटच्या घटनेनंतर वॉचमनने पोलिसांना फोन केला. पोलीस मला रात्रीच्या अडीच वाजता पोलीस ठाण्यात नेण्यासाठी होते. त्यांच्यासोबत महिला पोलीसही नव्हत्या. त्यांना विरोध करण्यासाठी मी माझा नाईट ड्रेस काढला आणि तुमच्या सोबत येणार नाही असं सांगितलं. तेव्हा पोलीस निघून गेले, असेही तिने सांगितले. ते माझ्यावर बलात्कार करणार नाही ना किंवा माझी हत्या करणार नाही ना? या भीतीने आणि मी माझ्या अंगावरचे कपडे काढले, असेही मॉडेलने सांगितले.

  

Video : सिगारेट आणून न दिल्याने मद्यधुंद मॉडेलने कपडे काढून घातला धिंगाणा 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरल