शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

'मी मुसेवालाची हत्या केली... ', ओवेसी पक्षाच्या गुजरात अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 21:30 IST

Threatening Case :अहमदाबादच्या गायकवाड हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) गुजराजचे अध्यक्ष साबीर काबलीवाला यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोनवर धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव इमरान असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जीव वाचवायचा असेल तर बॅग भरून पैसे द्यावे लागतील, असे कबालीवाला यांना सांगण्यात आले. अहमदाबादच्या गायकवाड हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

साबीर काबलीवाला यांना कॉलवर धमकी देणाऱ्या इम्रानने सांगितले की, मी मुसेवालाची हत्या केली आहे. तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर मला बॅग भरून पैसे द्यावे लागतील.” हे ऐकून एआयएमआयएम नेते काबलीवाला आपल्या समर्थकांसह पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि अज्ञात आरोपींविरोधात धमकीचा गुन्हा दाखल केला.साबीर काबलीवाला यापूर्वी गुजरात काँग्रेसमध्ये होते. यानंतर ते AIMIM मध्ये सामील झाले आणि पक्षाच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष झाले. पोलिसांनी आता फोनवर आलेल्या या धमकीचा तपास सुरू केला आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपींच्या संख्येचा शोध घेतला जात आहे.29 मे रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाची जबाबदारी कॅनडात बसलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रार आणि तिहार तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती. याप्रकरणी दिल्ली आणि पंजाब पोलिसांचा तपास सुरू आहे. या हत्येशी संबंधित अनेक संशयितांना अटक करून त्यांची चौकशी सुरू आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनGujaratगुजरात