शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

'माझा मित्र होता, त्याने माझा विश्वास जिंकला, नंतर माझ्यावर सामूहिक बलात्कार केला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 16:10 IST

Gangrape Case : अमेरिकन ब्लॉगरवर हॉटेलमधील खोलीत दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला.

पाकिस्तानमध्ये एका अमेरिकन ब्लॉगरसोबत गँगरेप केल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. पीडित मुलीने स्वतः सांगितले आहे की, सामूहिक बलात्कारात सामील असलेला एक व्यक्ती तिचा मित्र होता आणि ती त्या व्यक्तीला खूप दिवसांपासून ओळखत होती.अमेरिकन ब्लॉगरवर हॉटेलमधील खोलीत दोन जणांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आता अमेरिकन ब्लॉगरने या घटनेचे वर्णन करताना म्हटले आहे की, माझ्या एका मित्राला, ज्याला मी बऱ्याच काळापासून ओळखत होते, परदेशी प्रवाशांमध्ये या सुंदर देशाची (पाकिस्तान) सकारात्मक प्रतिमा निर्माण करू इच्छित होता. मला तो मित्र खूप विश्वासार्ह वाटला. पण त्याने माझ्याशी असे घृणास्पद कृत्य केले आहे. या घटनेचा माझ्या मनावर झालेला परिणाम मी कधीच विसरू शकेन असे वाटत नाही. मात्र, या प्रकरणात न्याय मिळेल, अशी आशा आहे.

अमेरिकन तरुणी कायदेशीर प्रक्रियेबद्दल पुढे म्हणाली - कायदेशीर प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. तथापि, आतापर्यंत खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मला आशा आहे की, भविष्यातही असेच चालू राहील आणि शेवटी मला न्याय मिळेल. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPakistanपाकिस्तानPoliceपोलिस