शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुखांना कधी भेटलो आठवत नाही, सचिन वाझेने उलट तपासणीत दिले उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 19:18 IST

Sachin Vaze :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी ही उलटतपासणी घेतली असून अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना आपण त्यांना कधी भेटलो आहोत याबाबत आपल्याला काहीच आठवत नाही, हे सर्वात महत्वाचे उत्तर सचिन वाझे यांनी दिले. 

राज्य सरकारने नेमलेल्या न्या. चांदीवाल चौकशी आयोगाकडून आज देखील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याची उलटतपासणी करण्यात आली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी ही उलटतपासणी घेतली असून अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना आपण त्यांना कधी भेटलो आहोत याबाबत आपल्याला काहीच आठवत नाही, हे सर्वात महत्वाचे उत्तर सचिन वाझे यांनी दिले. 

लोकमत न्यूज१८ वर देण्यात आलेल्या माहिती नुसार, आज जवळपास पावणे एकच्या सुमारास न्या. चांदीवाल चौकशी आयोगाची सुनावणीस सुरुवात झाली. सचिन वाझेला उलट तपासणी करताना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावलं गेलं आणि देशमुख यांच्या वकील अनिता यांनी सचिन वाझेला प्रश्न विचारले. मात्र, सचिन वाझे यांनी उत्तर देण्याआधीच अनिल देशमुख यांच्या दुसऱ्या एका वकिलाने मध्यस्थी करत सचिन वाझे आणि परमबीर सिंग या दोघांची दोन दिवसापूर्वी झालेल्या तासाभराच्या भेटीबाबत प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आलेले वृत्तांकनावर नाराजी व्यक्त केली. 

दरम्यान स्वतः सचिन वाझे यांनीच या अनिल देशमुख यांच्या वकिलांच्या नाराजीला उत्तर देत मीडियाला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी घडलं ते त्यांनी लिहिलं असं सांगितलं. तसेच न्या. चांदीवाल चौकशी आयोगाचे वरिष्ठ विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मध्यस्थी करत ही खुली चौकशी आहे. यात सर्वांना काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. जे घडलं ते माध्यमांकडून सांगितलं गेलं आणि ते लिहिलं गेलं असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुखadvocateवकिलParam Bir Singhपरम बीर सिंग