शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
2
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
3
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
4
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
5
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
8
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
9
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
10
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
11
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
12
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
13
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
14
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
15
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
16
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
17
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
18
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
19
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
20
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप

मी देव आहे! म्हणाला, मग महिलेला चालत्या ट्रेनसमोर ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 20:49 IST

Crime News : महिलेने आरोपीचे जॅकेट चोरले नाही किंवा तिच्याशी कोणताही वाद झाला नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेत स्वतःला देव म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीने रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या एका महिलेला चालत्या ट्रेनसमोर ढकलले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर तो माणूस म्हणाला, 'हो, मीच तिला मारले आहे. मी देव आहे, मी हे करू शकतो, तिने माझे जाकीट चोरले. मात्र, महिलेने आरोपीचे जॅकेट चोरले नाही किंवा तिच्याशी कोणताही वाद झाला नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

सेक्सच्या बदल्यात कॉलेजमधले प्रोफेसर देत होते चांगले मार्क, अशी उघड झाली हायप्रोफाईल केस

ट्रेनची वाट पाहणारी महिला'मिरर'मधील वृत्तानुसार, ४० वर्षीय मिशेल अॅलिसा न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरजवळ ट्रेनची वाट पाहत होती. तेव्हा आरोपी सायमन मार्शल (६१) याने तिला पलीकडून पाहिले आणि येणाऱ्या ट्रेनसमोर ढकलले. ही घटना शनिवारी सकाळी ९.४० वाजताच्या सुमारास घडली. खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली.

हृदयद्रावक! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ट्रकमध्ये बसवले, बलात्कार करून मृतदेह फेकला नदीत'कोणतेही चिथावणीखोर कृत्य केले नाही'सायमन मार्शलवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नसून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीने कोणतीही चिथावणीखोर कृत्य केले नव्हते. मार्शलने असेच तिला चालत्या ट्रेनसमोर फेकले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे स्टेशनवर थांबण्यापूर्वी आरोपीने महिलेला ट्रेनसमोर ढकलले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.आरोपीवर २० वर्षांपासून उपचार सुरू आहेतआरोपीच्या बहिणीने सांगितले की, तिच्या भावावर गेल्या २० वर्षांपासून उपचार सुरू आहेत. त्याचे मानसिक आरोग्य बिघडले आहे आणि त्यामुळे त्याला न्यूयॉर्कमधील मेंटल हॉस्पिटलमध्ये बराच काळ राहावे लागले. काही वेळापूर्वी त्याला तेथून डिस्चार्ज देण्यात आला होता. तो पार्किंगचा ठेका चालवायचा आणि भरपूर पैसे कमवत होता. या महिन्याच्या सुरुवातीला रेल्वे ट्रॅकवर एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. मृत व्यक्ती एका व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, ज्या व्यक्तीस काही लोक मारहाण करत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकAmericaअमेरिका