शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पतीचं घरी चालवायचा वेश्याव्यवसाय, पत्नीला परपुरुषांसोबत संबंध ठेवण्यास करत असे जबरदस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 22:15 IST

Prostitute Racket Busted :सुमारे दोन वर्षांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे सगळा काळाधंदा सुरू असल्यातं पोलिसांनी सांगितलं. माहिती मिळताच छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीने दिलेली माहिती ऐकून पोलीस थक्क झाले आहेत.

बिहारची राजधानी पाटणा इथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करताना पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या पतीला अटक केली. पोलीस चौकशीत या व्यक्तीने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. आरोपीने सांगितलं की, तो स्वतःच्या पत्नीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असे. तो आपल्या पत्नीला जबरदस्तीने इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. तो स्वतः ग्राहकांची बुकिंग देखील करत असे. 

सुमारे दोन वर्षांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे सगळा काळाधंदा सुरू असल्यातं पोलिसांनी सांगितलं. माहिती मिळताच छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीने दिलेली माहिती ऐकून पोलीस थक्क झाले आहेत.

रक्ताने लिहिली सुसाईड नोट, हाताची नस कापून गळफास घेऊन तरुणीने संपवले जीवन

पाटणा पोलिसांनी वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पकडलं आणि सोबतच यात अडकलेल्या महिलांचीही सुटकाही केली. 'हिंदुस्थान' वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, चौकशीदरम्यान पीडितेने सांगितलं की, ती 1 महिन्यापासून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या या व्यक्तीच्या तावडीत सापडली होती. एका महिन्यात २५ दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले. तिने सांगितलं की, दररोज रात्री किमान दोन ग्राहक तिचं लैंगिक शोषण करायचे.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसArrestअटकSex Racketसेक्स रॅकेटBiharबिहार