शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या मित्रानेच पाठविले अश्लिल मेसेज आणि फोटो ; चिंचवडमध्ये एका विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:49 IST

आरोपी याने फिर्यादींच्या भाचीला देखील फोनवर मेसेज करून त्रास दिला होता.

ठळक मुद्देमहिलेचा केला विनयभंग

पिंपरी : पतीच्या मित्राने सोशल मीडियावरून अश्लिल फोटो व मेसेज करून विनयभंग केला. याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड येथे सोमवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी चिंचवड येथील ४७ वर्षीय पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर सुनील शिंदे (रा. खराळवाडी, पिंपरी), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचे पती यांचा लहानपणापासूनचा मित्र आहे. त्यामुळे फिर्यादी त्याला ओळखतात. त्यांना रविवारी (दि. ७) रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या मोबाइल फोनमध्ये व्हॉटस अ‍ॅपवर आरोपी याच्या फोन क्रमांकावरून अश्लिल फोटो व मेसेज आलेला दिसला. त्यामुळे फिर्यादी घाबरल्या. त्यांनी ते फोटो व मेसेज डिलीट केला. तसेच सदरचा फोन नंबर त्यांनी ब्लॉक केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. ८)  फिर्यादी यांना त्यांच्या फोनमधील व्हाटस अ‍ॅपवर एका फोन नंबरवरून अश्लिल फोटो व मेसेज आल्याचे दिसले. त्यांनी याबाबत त्यांच्या पतीला सांगितले. सदरचा व्हॉटस अ‍ॅप नंबर हा आरोपी याचा असल्याची खात्री केली. आरोपी याने फिर्यादींच्या भाचीला देखील फोनवर मेसेज करून त्रास दिला होता. त्याबाबत त्याला सूचना देखील देण्यात आली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसMolestationविनयभंगWomenमहिला