शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Husband Wife Fight : झोपेत दुसऱ्याच महिलेचं स्वप्न पाहत होता पती; संतापलेल्या पत्नीनं अंगावर टाकलं उकळलेलं पाणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 13:31 IST

ही धक्कादायक घटना बोलिव्हिया येथे घडली आहे. येथील 'ला पाज' शहरात पती एका दुसऱ्याच महिलेचे स्वप्न पाहत असल्याच्या रागातून पत्नीने त्याच्या अंगावर उकळते पाणी टाकले.

आपण अनेक वेळा नवरा-बायकोची भांडणं पाहिली असतील. अनेकवेळा छोट्या-मोठ्या कारणांवरूनही पती-पत्नीमध्ये भांडण होतात. मात्र, काही वेळा तर, ही भांडणं अगदी हाणामारीपर्यंतही जाऊन पोहचतात. पण, नवरा बायकोचे भांडण झाले आणि त्यात बायकोने नवऱ्याच्या अंगावर उकळेले पाणी टाकले, असे आपण क्वचितच ऐकले असेल. येथे सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संबंधित पत्नीने भांडणामुळे नाही, तर एक स्वप्नामुळे पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकले. 

ही धक्कादायक घटना बोलिव्हिया येथे घडली आहे. येथील 'ला पाज' शहरात पती एका दुसऱ्याच महिलेचे स्वप्न पाहत असल्याच्या रागातून पत्नीने त्याच्या अंगावर उकळते पाणी टाकले. जेव्हा महिलेने पतीच्या अंगावर उकळलेले पाणी टाकले, तेव्हा पती गाढ झोपेत होता. या घटनेत संबंधित पती मोठ्या प्रमाणावर भाजा आहे. एक दुसरी महिला स्वप्नात आल्याने पतीला ही जीवघेणी शिक्षा मिळाली आहे. 

पत्नीला अटक -  एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या अंगावर उकळेले पाणी टाकल्यानंतर पत्नी स्वत:च त्याला उपचारासाठी रूग्णालयात घेऊन गेली. तेथेच पोलिसांनी तिला अटक केली. यावेळी दिलेल्या माहितीत ती म्हणाली, की "तिचा पती रात्रीच्या वेळी एका दुसऱ्या महिलेचे स्वप्न पाहत होता, तो तिच्यावर प्रेम व्यक्त करत होता. तेव्हा ती तेथे बाजूलाच उभी होते. मात्र, तिला सहन न झाल्याने, तीने किचनमध्ये जाऊन पाणी उकळले आणि उकळलेले पाणी पती झोपेत असतानाच त्याच्या अंगावर टाकले."

या घटनेची सर्वत्र जबरदस्त चर्चा सुरू असून, पती गंभीर जखमी झाला आहे. त्याचे संपूर्ण शरीर भाजले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही संबंधित महिलेने पतीला दारू पाजून जाळण्याचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिसWomenमहिलाWaterपाणीhospitalहॉस्पिटल