शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

'बंटी-बबली'ने 65 जणांना लावला चुना; एचडीएफसी बँकेचं दिलं बोगस पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 17:33 IST

तुम्ही 'बंटी और बबली' चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटातील कथानकात ज्यापद्धतीने दाम्पत्य अनेक लोकांना लाखो रुपयांचा चुना लावते. अशाच प्रकारे एका दाम्पत्याने येथील तरुणांना चुना लावला आहे.

गुडगाव : तुम्ही 'बंटी और बबली' चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटातील कथानकात ज्यापद्धतीने दाम्पत्य अनेक लोकांना लाखो रुपयांचा चुना लावते. अशाच प्रकारे एका दाम्पत्याने येथील तरुणांना चुना लावला आहे. एचडीएफसी बँकेत नोकरी देतो, असे सांगून या दाम्पत्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.या दाम्पत्याने आणखी एका साथीदाच्या मदतीने बेरोजगार तरुणांना गाठून एचडीएफसी बँकेत नोकरी लावण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. एवढेच नाही तर या तरुणांना नोकरी लागल्याचे त्यांनी नियुक्तीपत्र देखील सुद्धा दिले. मात्र, बँकेत गेल्यानंतर ते पत्र बोगस असल्याचे समजले आणि बँकेत कोणत्याच प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्याचे तरुणांना समजले. त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. दरम्यान, फसवणुक झालेल्या तरुणांनी या दाम्पत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाम्पत्य पसार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली असून चौकशीला सुरुवात केली आहे. चौकशीत असे समजते की, या दाम्पत्याने गेल्या वर्षभरापासून अशाचप्रकारे तरुणांना गंडा घातला असल्याचे उघडकीस आले आहे. मार्च 2017 ते 2018 पर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता. नोकरीसाठी 'सिक्युरिटी मनी'च्या नावाखाली एकूण 65 जणांकडून या दाम्पत्याने प्रत्येकी 25 ते 30 हजार रुपये उकळले आहेत. या दाम्पत्याचे नाव रोहित कुमार उर्फ अमित चौधरी आणि त्याची पत्नी कोमल कुशवाह असे आहे. तर, त्यांच्या साथीदाराचे नाव विशाल पांडे असून तो उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील रहिवाशी आहे. तिघेही सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी