शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दीर-नातेवाईकाने प्रत्येक दुसऱ्या रात्री केला रेप, पतीही बनला हैवान; महिलेची कहाणी ऐकून पोलिसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 12:53 IST

Madhya Pradesh Gang Rape : महिलेच्या पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. बदनामीच्या भीतीमुळे महिला इतके दिवस गप्प होती.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमधून एका महिलेसोबत तीन वर्षांपर्यंत गॅंगरेप (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोप आहे की, महिलेचा पती, तिचे दोन दीर आणि एका नातेवाईकाने प्रत्येक दुसऱ्या रात्री तिच्यासोबत रेप केला. महिलेच्या पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. बदनामीच्या भीतीमुळे महिला इतके दिवस गप्प होती.

सगळं काही सहस्य झाल्यावर महिलेने हिंमत करून तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितलं तर पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून महिलेच्या पतीसहीत दोन दीर आणि एका नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ग्वाल्हेरला राहणाऱ्या २६ वर्षीय तरूणीचा निकाह तीन वर्षाआधी झाला होता. आरोप आहे की, तीन महिन्यांनंतरच तिचा तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत होता. जेव्हा तिने विरोध केला तर त्याने तिला मारहाण केली होती. बदनामीच्या भीतीने महिला गप्प बसली तर आरोपींची हिंमत आणखीनच वाढली. एक वर्षाआधी हिंमत करून महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. याची माहिती मिळताच तिचा पती आणि दीर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. त्यांनी चुकीचं काही करणार नाही असं आश्वासन दिलं होतं.

यानंतर महिला पोलीस स्टेशनच्या गेटमधूनच परत आली होती. त्यानंतर तिचा पती तिला एका भाड्याच्या घरात घेऊन गेला. तिथे दोन दीर आणि पतीने त्याच रात्री नशेच्या स्थितीत तिच्यावर गॅंगरेप केला. त्यानंतर मंगळवारी पीडिता पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेचा पती, दीर आणि एका नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपींचा शोध सुरू आहे त्यांना लवकरच अटक केली जाईल. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ