शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: नराधम पती! पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढले; ब्लॅकमेल करून देहविक्रय करायला लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 19:15 IST

Pornographic video shoot by husband: उधम सिंह नगरमध्ये एका महिलेने पतीच्या या कृत्याला कंटाळून अखेर पोलीस ठाणे गाठले. तिने नोंदविलेल्या तक्रारीनुसार पीडितेचा पती तिला अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करायचा.

उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमध्ये पती-पत्नीच्या नात्याला (Husband wife) काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला ब्लॅकमेल करत देहविक्रयच्या धंद्यात ढकलल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे त्याने पत्नीचा यासाठी अश्लील व्हिडीओ बनविला होता. (Husband Recorded porn video of wife and blackmailed her for prostitution.)

या प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेचा पती आणि त्याच्या मामासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उधम सिंह नगरमध्ये एका महिलेने पतीच्या या कृत्याला कंटाळून अखेर पोलीस ठाणे गाठले. तिने नोंदविलेल्या तक्रारीनुसार पीडितेचा पती तिला अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करायचा. यामुळे तिला तो सांगेल तशी अनैतिक कामे करावी लागत होता. हा प्रकार खूप काळापासून सुरु होता. देहविक्रय करण्यास पती भाग पाडत होता. 

यानंतर महिलेच्या तक्रारीनवर पोलिसांनी तिचा पती सक्षम चौधरी आणि त्याचा मामा विपुल चौधरी याच्यासोबत सासरा सतेंद्र चौधरी, मामी प्रियंदा चौधरी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. आरोपींविरोधात आयपीसी 323, 376, 377 नुसार गुन्हा नोंद आहे. पोलीस अधिकारी अक्षय कोंडे यांनी सांगितले की, आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून य़ा महिलेवर पतीकडून अत्याचार होत आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगProstitutionवेश्याव्यवसाय