शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा डोक्यात खोरे घालून खून; पतीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 19:38 IST

वीटभट्टीवर खून झालेली महिला काम करत होती.

बारामती : चारित्र्याच्या संशयावरुन वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुर महिलेचा तिच्या पतीने डोक्यात खोरे घालुन खुन केल्याची घटना मळद (ता.बारामती) येथे शुक्रवारी(दि २०) सायंकाळी घडली.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विवाहितेचा भाऊ अनिल उर्फ गोपीनाथ मधुकर मदने (वय ३३,मूळ रा. खतगाव ता. करमाळा जि. सोलापूर, सध्या रा.मळद, बारामती जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार पती भैरू भानुदास शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अश्विनी भैरु शिंदे असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मळद येथील आण्णा पाटील वस्तीवरील वीटभट्टीवर ही घटना घडली. या घटनेमुळेपरीसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास अश्विनी शिंदे ही वीटभट्टीवर विटा थापत होती.यावेळी भैरु याने तिच्या चारित्रावर संशयावरून तसेच पैशाच्या कारणावरुन तिच्या डोक्यात खोरे मारून तिचा खुन केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. पुढील तपास औंदुबर पाटिल करत आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीMurderखूनPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला