शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बायको  उलटे बोलते म्हणून पतीने केला खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 21:20 IST

रागाच्याभरात पत्नीला जबर मारहाण करून लोखंडी धारदार हत्याराने खून केला..

नारायणगाव :  बायको उलट बोलते , शिवीगाळ करते , या कारणावरून झालेल्या भांडणात रागाच्याभरात पत्नीला जबर मारहाण करून लोखंडी धारदार हत्याराने खून करून फरार झालेल्या पतीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे , दरम्यान आरोपीला जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यास  दि २६ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.    भगवान नारायण रोडे (वय ६९) रा. तालखेड. ता. माजलगाव. जि. बीड. यास अटक करण्यात आली आहे , त्याने १९ आॅगस्ट रोजी पत्नी मंदाबाई भगवान रोडे (वय - ५०) यांचा खून केल्याप्रकरणी  भा.द.वि. कलम ३०२ दाखल करण्यात आला होता , खुनाची फिर्याद श्रीपाद मोहन ठुसे रा. ना गाव यांनी दिली होती .     पत्नी मंदाबाई भगवान रोडे यांचा खून करून पळून गेलेला भगवान रोडे याचे पुर्ण नाव व पत्ता माहिती नसल्याने त्याचा शोध घेणे किचकट होते . मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक दीपक साबळे ,पोलीस हवालदार शंकर जम, सुनील जावळे, शरद बांबळे, राजू मोमीन व नारायणगावचे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश बाप्पू साबळे यांनी भगवान रोडे हा नारायणगावला कोणाकडे व कशासाठी आला होता याचा तपास सुरू केला होता , तपासात एका सीसी टीव्ही मध्ये रोडे याचा चेहरा मिळून आला . पोलीस पथकाने मिळालेल्या फोटोच्या आधारे जुन्नर व आंबेगाव तालुक्यात तपास सुरू केला , हे पथक पेट्रोलिंग करीत असताना एका खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार फोटो प्रमाणे मिळता जुळता एक इसम हा पारगाव शिगवे परीसरात फिरताना दिसुन आल्याचे समजल्याने पथकाने त्याला सापळा रचून निरगुडसर बस स्टॅन्ड परिसरातुन ताब्यात घेऊन त्यास नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव भगवान नारायण रोडे (वय ६९) रा. तालखेड. ता. माजलगाव. जि. बीड. असे सांगितले व पत्नीच्या खुनाची कबुली दिली .

टॅग्स :narayangaonनारायणगावCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिसArrestअटक