शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Shocking! पतीने पत्नीचे आंघोळीचे अन् कपडे बदलतानाचे व्हिडीओ भावोजीला पाठवले, ब्लॅकमेलिंगनंतर रेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 18:07 IST

पती आणि भावोजीच्या अत्याचाराला वैतागून महिलेने दोघांविरोधात बुधवारी रात्री पोलिसात एफआयआर दाखल केला.

एका तरूणाने पत्नीचे आंघोळ करतानाचे, झोपतानाचे आणि कपडे बदलतानाचे अश्लील व्हिडीओ बनवून आपल्या भावोजीला पाठवले. त्यानंतर भाओजीने ग्वाल्हेरला येऊन आपल्या मेहुण्याच्या पत्नीवर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेप केला. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडली आहे.

पती आणि भावोजीच्या अत्याचाराला वैतागून महिलेने दोघांविरोधात बुधवारी रात्री पोलिसात एफआयआर दाखल केला. केस दाखल झाल्यावर ग्लाव्हेरमध्ये पोलिसांनी आरोपी पतीला अटक करत तुरूंगात पाठवलं. तर आरोपी भावोजीने म्हणजे रायपूरमध्ये माजी मंत्र्याच्या सुरक्षेत कार्यरत असलेल्या पीएसओने सुसाइड नोट लिहून स्वत:वर बंदुकीची गोळी झाडून घेत आत्महत्या केली. (हे पण वाचा : प्रेमासाठी कायपण! प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी प्रेयसीने स्वत:वर घडवून आणला Acid Attack आणि...)

सुसाइड नोटमध्ये भावोजीने मेहुण्याच्या पत्नीकडून आणि सासऱ्याकडून ब्लॅकमेल करण्यात आल्याबाबत लिहिलं आहे. मृतकाची पत्नी जवळपास दीड महिन्यापूर्वी रायपूरला निघून गेली होती. सुसाइड नोटमद्ये ३० लाख रूपये मागितल्या बाबतही लिहिलं आहे. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्डला द्यायचं होतं महागडं गिफ्ट, तरूणाने चाकूचा धाक दाखवत एकाला लुटलं)

पोलीस अधिकारी विवेक अष्ठाना म्हणाले की, महिलेने तक्रार दाखल केली होती. तिचा पती गपचुपपणे तिचे अश्लील व्हिडीओ बनवून भाओजीला पाठवत होता. भावोजी रायपूरमध्ये व्हिआयपी बटालियनमध्ये कार्यरत आहे. ते पुढे म्हणाले की, जेव्हा भावोजी घरी आला तेव्हा पतीसमोरच त्याने अश्लील चाळे केले. जेव्हा महिलेने पतीकडे तक्रार केली तर त्याने तिला भावोजीसोबत संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला. नंतर भावोजीने तिच्यावर रेप केला. नंतर आरोपीने पडाव येथील एका गेस्ट हाऊसमध्ये जाऊन तिच्यावर रेप केला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी