शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पैशाच्या वादातून पतीने केली पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 20:17 IST

याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पती बाळू खरात (४५) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत पत्नीचे नाव शालन असं आहे. 

ठळक मुद्दे तिपन्नानगर परिसरात राहणारा बाळू भंगार विक्रेता आहे.दोन लग्न केलेल्या बाळूचे दुसरी पत्नी मालन हिच्यासोबत पैशावरुन नेहमी भांडण होत होते.

कल्याण : पैशांवरुन होणाऱ्या वादातून पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना आंबिवली परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पती बाळू खरात (४५) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत पत्नीचे नाव शालन असं आहे. तिपन्नानगर परिसरात राहणारा बाळू भंगार विक्रेता आहे. दोन लग्न केलेल्या बाळूचे दुसरी पत्नी मालन हिच्यासोबत पैशावरुन नेहमी भांडण होत होते. दारुच्या नशेत बाळू नेहमीच तिला मारहाण करत होता. शुक्रवारी रात्रीसुध्दा दारुच्या नशेत असलेल्या बाळूचे मालनसोबत भांडण झाले. याच भांडणातून बाळूने मालनची शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास गळा दाबून हत्या केल्याची माहिती खडकपाडा पोलिसांनी दिली.

धक्कादायक... मुलीच्या वाढदिवशीच बापानं मुलाला ठार मारलं, पोलिसांना कारण सांगितलं!

 

बनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणारे दोघे ताब्यात

टॅग्स :Murderखूनkalyanकल्याणPoliceपोलिस