शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

'मी 10 पुरूषांसोबत संबंध ठेवणार, काय करणार', हे ऐकून पती संतापला आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 13:51 IST

पत्नीचा गळा आवळून हत्या केल्यानंतर तो मृतदेहाला खेचत घरात घेऊन गेला आणि नंतर तिला गळफास देऊन लटकवलं.

पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि घटस्फोटापर्यंत विषय गेला. पण नाराज पत्नीने पतीला धमकी देत सांगितलं की, घटस्फोट झाल्यावर ती त्याच्यासमोर 10 पुरूषांसोबत शारीरिक संबंध ठेवणार आणि तो तिला काहीच करू शकणार नाही. हे ऐकून राहावलेल्या पतीने पत्नीची हत्या केली.

पत्नीचा गळा आवळून हत्या केल्यानंतर तो मृतदेहाला खेचत घरात घेऊन गेला आणि नंतर तिला गळफास देऊन लटकवलं. मग स्वत: पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली आणि आरोपी पतीला अटक केली. ही घटना छत्तीसगढच्या बेमेतरा जिल्ह्यातील आहे.

खंडसरा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने दोन महिन्यांआधीच पत्नीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्याने सांगितलं होतं की, तो त्याच्या पत्नीसोबत लखनौला काम करण्यासाठी गेला होता. लखनौमध्ये त्याने त्याच्या पत्नीला एका दुसऱ्या पुरूषासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं होतं. ज्यानंतर त्यांच्यात भांडण झालं. 

5 जुलैला दोघेही ट्रेनने दोघेही दुर्गला आले.  पतीने घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू केली. यानंतर 7 जुलैला दोघांमध्ये भांडण झालं. पत्नी पतीला म्हणाली की, मी तुझ्यासमोर याच घरात 10 पुरूषांसोबत शारीरिक संबंध ठेवणार. पत्नीचे हे शब्द ऐकून पत्नी संतापला. त्याने गळा आवळून तिची हत्या केली. हत्येला आत्महत्या दाखवण्यासाठी त्याने मृतदेह दोरीला बांधून लटकवला. त्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून सांगितलं की, त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. 

पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने पत्नीच्या आत्महत्येची खोटी कहाणी रचली होती. पण स्वत:च्या जबाबात तो फसत गेली. त्याच्या जबाबात तो अनेकदा फसत गेला. पोलिसांना शंका आली आणि मग पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. 

पोलिसांनी सांगितलं की, 'गुन्हा कबूल केल्यावर त्याला काहीच पश्चाताप नव्हता. तो म्हणाला की, चरित्रहीन पत्नीला अशाप्रकारेच शिक्षा दिली जाते. त्यामुळे त्याने जे केलं त्याचा त्याला पश्चाताप नाही'. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी