शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह मॅरेज करूनही मित्राच्या पडली प्रेमात, पती गळा आवळून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:30 IST

Delhi Crime News : मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या हत्येचं कारण सर्वांनाच हैराण करणारं आहे.

Delhi Crime News : दिल्लीच्या रोहिणी भागात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्दयीपणे गळा आवळून हत्या केली. या पती-पत्नींमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. या घटनेची सूचना मृत महिलेच्या दिराने पोलिसांना दिली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या हत्येचं कारण सर्वांनाच हैराण करणारं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 6 वर्षाआधी आरोपी अनिलने उडीसाला राहणाऱ्या रश्मि नावाच्या तरूणीसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. त्याआधी अनिल बुलंदशहरात राहत होता. एक वर्षाआधीच हे दाम्पत्य दिल्ली राहण्यासाठी आलं होतं. रोहिणीच्या सेक्टर 16 मध्ये एक घरा भाड्याने घेऊन दोघेही राहत होते.

आरोप आहे की, यादरम्यान फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या बबलू नावाच्या एका तरूणासोबत रश्मिची मैत्री झाली. ज्यावरून रश्मि आणि अनिलमध्ये नेहमीच वाद होत होते. या भांडणाबाबत अनिल आपला भाऊ सुनील याला अधून मधून सांगत राहत होता. 

काही दिवसांआधी अनिल घरातून कुठे बाहेर गेला होता. जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याला दिसलं की, बबलू पत्नी रश्मिसोबत घरात आहे. यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. तेव्हाच रागाच्या भरात अनिलने पत्नी रश्मिचा गळा आवळून तिची हत्या केली. नंतर घराचा दरवाजा बाहेरून बंद करून फरार झाला.  साधारण 2 तासांनंतर अनिलने भाऊ सुनीलला या घटनेची माहिती दिली.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी