शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटा, असा उलगडला खुनाचा कट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 21:09 IST

अंबाला येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर सेक्टर -9 पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे सर्वात धाकटी बहीण सीमाचे जगदीशसोबत सन २००२ मध्ये लग्न झाले होते. त्यांची दोन मुले 17 वर्षांची महेक आणि 14 वर्षाची मोनू आहेत. सीमाचा मृत्यू हार्टअटॅकमुळे झाला नसल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे, तर जगदीशने तिचा गळा दाबला आहे, असा आरोप केला आहे. 

विवाहबाह्य संबंधात अडसर ठरल्यानांतर पतीने पत्नी सीमाचा गळा दाबून हत्या केली. मारेकरी पती जगदीश हा उत्तर रेल्वे, अंबाला कॅन्टोन्मेंटमध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. सोमवारी सायंकाळी या घटनेनंतर तो मृतदेह ताब्यात घेऊन आपल्या मूळ गावी हिसारमधील बरवालाच्या हैदरवाला गावी पोचला. टोहाना येथे राहणाऱ्या मृत महिलेच्या माहेरील मंडळीला संशय आला. म्हणूनच ते तेथे पोहोचला आणि त्यांनी हत्येचा संशय व्यक्त केला. यामुळे मृतदेह पुन्हा अंबाला येथे आणण्यात आला. अंबाला येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर सेक्टर -9 पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टोहाना येथे राहणारे सुरेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन भावंडे आहेत. सर्वात धाकटी बहीण सीमाचे जगदीशसोबत सन २००२ मध्ये लग्न झाले होते. त्यांची दोन मुले 17 वर्षांची महेक आणि 14 वर्षाची मोनू आहेत. काही दिवसांपूर्वी संपूर्ण कुटुंब भावाच्या लग्नात आले होते. सीमा आणि जगदीशसुद्धा आले होते. जगदीशचे एका महिलेबरोबर विवाहबाह्य संबंध होते, अशी माहिती सीमा यांनी कुटुंबीयांना दिली. यामुळे घरात भांडणं सुरु होती.

कुटुंबीयांच्या सांगण्यावरून जगदीशने माफी मागितली. पुन्हा तसे न करण्याचे आश्वासन दिले होते. सोमवारी मोठ्या भावाचा फोन आला की सीमा मरण पावली आहे. जगदीशने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अशी बतावणी केली. जगदीश म्हणाला की तो एकटा पडला आहे. म्हणून गावी मृतदेह घेऊन येत आहे. हे संशयाचे कारण होते. कुटुंबातील सदस्यांनी संशय व्यक्त केला आणि अंत्यविधी थांबविला. घटनास्थळ अंबालाचे असल्याने मृतदेह तेथे परत आणण्यात आला. सीमाचा मृत्यू हार्टअटॅकमुळे झाला नसल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे, तर जगदीशने तिचा गळा दाबला आहे, असा आरोप केला आहे.  

 

सदर महिलेचा गळा दाबल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.- हमीर सिंग, पोलीस निरीक्षक, सेक्टर 9 पोलीस ठाणे 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी

 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

 

संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस