शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पतीने पत्नीवर गोळी झाडून का केली हत्या? तिच्या शेवटच्या पोस्टमधून झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 16:30 IST

Killed Himself And His Wife: पत्नीचा जीव घेण्यासाठी एका हजार किलोमीटरपेक्षा जास्तचा प्रवास करून पती आला होता. सानियाने घटस्फोटाबाबत टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला होता.

Killed Himself And His Wife: अमेरिकेतून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे पत्नीने तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पण तिला याचा अजिबात अंदाज नव्हता की, या पोस्टमुळे तिचा जीव जाणार आहे. सानिया खानने पोस्टमध्ये लिहिलं होतं की,  जेव्हा तुम्ही अशा  एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता ज्याला तुमची अजिबात काळजी नाही. तेव्हा फार दु:खं होतं.

पतीने घेतला पत्नीचा जीव

पत्नीचा जीव घेण्यासाठी एका हजार किलोमीटरपेक्षा जास्तचा प्रवास करून पती आला होता. सानियाने घटस्फोटाबाबत टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या तिने त्या त्रासाबाबत सांगितलं होतं जो तिला तिच्या नात्यात सहन करावा लागत होता. सानिया ही एक प्रोफेशनल फोटोग्राफर होती.

नात्यात सुरू असलेल्या अडचणींमुळे पती राहील अहमदने सानियावर गोळी झाडली आणि तिचा जीव घेतला. इतकंच नाही तर पत्नीला मारल्यानंतर पतीने स्वत:चं जीवन संपवलं. असं सांगितलं जात आहे की, गोळी दोघांच्याही डोक्यात लागली होती. सानियाने तिच्या पोस्टमध्ये लोकांच्या घटस्फोटाच्या रूढीवादी विचाराबाबत उल्लेख केला होता.

सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा होत आहे. सानियाच्या मित्रांनी सांगितलं की, ती तिच्या लग्नामुळे फार दु:खी होती. पण या कपलच्या कुटुंबियांना वाटत होतं की, दोघांनी त्यांचं लग्न टिकवून ठेवावं आणि घटस्फोट घेऊ नये. दरम्यान या केसवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी