शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

अचानक घरी आल्यावर पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत पाहून पती भडकला आणि.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 09:26 IST

(Murder) सबलू कुमार दुसऱ्या राज्यात राहून नोकरी करत होता. तर त्याची पत्नी रेखा गावात एकटीच राहत होती. तिचं निशांत नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण (Extra Marital Affair) सुरू होतं.

बिहारच्या(Bihar) नालंदा जिल्ह्यातील थरथरी परिसरात एका पतीने कथितपणे त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या(Murder) केली आहे. रिपोर्टनुसार, अचानक माहिती न देता घरी पोहोचल्यावर त्याने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत विचित्र अवस्थेत रंगेहाथ (Extra Marrital Affair) पकडलं होतं. समोर सुरू असलेला सगळा प्रकार पाहून पती संतापला आणि त्याने कुदळीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या (Crime) केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीचं नाव सबलू कुमार आहे. तर त्याच्या पत्नीचं नाव रेखा देवी (३२) आणि प्रियकराचं नाव हिलसा धर्मपूरचा राहणारा निशांत कुमार असं आहे. 

पोलिसांनी माहिती दिली की, रूपनबिगहा गावातील रहिवाशी सबलू कुमार दुसऱ्या राज्यात नोकरी करतो. तो बुधवारी घरी आला तेव्हा त्याला पत्नी रेखा एका दुसऱ्या पुरूषासोबत विचित्र अवस्थेत दिसली. हे बघून तो संतापला आणि त्याने कुदळीने दोघांची हत्या केली. नंतर तो फरार झाला. स्थानिक लोकांनी सांगितले की, रेखाचं माहेर हिलसाच्या धर्मपूरमध्ये आहे. (हे पण वाचा : प्रेयसीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; तरुणी अटकेत)

त्यांनी सांगितले की, निशांतही तेथीलच आहे. रेखाचा पती घरी नसतो त्यामुळे तो नेहमीच रेखाला भेटायला येत-जात होता.गावातील लोकांनी सांगितले की, पतीच्या कारनाम्याची माहिती सबलू कुमारला लागली होती. त्यामुळे तो न सांगताच अचानक घरी पोहोचला आणि त्याने पत्नीला निशांतसोबत विचित्र अवस्थेत पाहिले. त्यामुळे तो आणखीन संतापला. (हे पण वाचा : पत्नीने प्रियकर आणि भावोजीच्या मदतीने केली पतीची हत्या, १५ महिन्यांनी झाला केसचा खुलासा....)

पोलीस उपअधिक्षक संजय कुमार यांनी सांगितले की, प्राथमिक पाहणीत ही प्रेम प्रसंग हत्येचं प्रकरण आहे. तपासानंतर नेमकं प्रकरण समोर येईल. सध्या दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस प्रकरणाचा तपास घेत आहेत. तर आरोपी सबलू कुमार अजूनही फरार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारMurderखून