शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंध जपण्यासाठी पतीने केली पत्नी अन् चिमुकल्या मुलीची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 14:41 IST

पोलिसांना घटनास्थळावरून रक्ताने माखलेली बंदूक आढळून आली असून त्यांनी ती हस्तगत केली.

ठळक मुद्देबरखेरवा गाव येथील रहिवाशी सरोज मिश्राने खोलीत झोपलेल्या पत्नी आरती मिश्रा आणि ६ वर्षीय मुलगी पूर्णिमा यांना गोळ्या घालून ठार केले. हत्या झालेल्या पतीचा एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे सांगितले जाते.

लखीमपूर - खेरी जिल्ह्यात ठाणे फरधान भागातील बरखेरवा गावात पतीनेच झोपलेल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलीला गोळ्या झाडून ठार मारले. मृत पत्नीचे नाव आरती मिश्रा आणि मृत ६ वर्षीय मुलगी पूर्णिमा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

यानंतर आरोपी इतक्यावरच न थांबता त्याने दोन्ही मृतदेहांवर बंदुकीने प्रहार केले. दोघींचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हत्याखोर पती फरार आहे.

ही घटना सोमवारी रात्री बाराच्या सुमारास घडली असल्याची माहिती सांगितली जात आहे. बरखेरवा गाव येथील रहिवाशी सरोज मिश्राने खोलीत झोपलेल्या पत्नी आरती मिश्रा आणि ६ वर्षीय मुलगी पूर्णिमा यांना गोळ्या घालून ठार केले. नंतर बंदुकीने मृतदेहांवर प्रहार करण्यात आले. ही घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळावरून रक्ताने माखलेली बंदूक आढळून आली असून त्यांनी ती हस्तगत केली. 

धक्कादायक! महिला पोलिसाची हत्या करून वर्गमित्राची आत्महत्या 

महिलेला दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या दुकलीला अटक

धक्कादायक; देवकार्याच्या जेवणास न आल्याने पंढरपुरात युवकाची हत्या

पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे सांगितले जाते. पत्नी या संबंधास वारंवार विरोध करत असे. त्यामुळे दोघांमध्ये सतत भांडण आणि मारामारी होत होती. त्यामुळे पत्नी बर्‍याचदा माहेरी राहत असे. ती तीन दिवसांपूर्वी पतीकडे आली होती. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रभारी पोलीस निरीक्षक विमल गौतम यांनी सांगितले की, मृतदेहाचे शविच्छेदन केले जात आहे.

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस