शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पतीचा पगार कमी असल्याने पैशांसाठी भांडत होती पत्नी; एक दिवस दोघेही दारू प्यायले आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:58 IST

Rajasthan Crime News : पती-पत्नीचा ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबिय मुलाच्या रूममध्ये धावले. कुटुंबिय म्हणाले की, आम्ही जसे वर पोहोचलो मुलगा जमिनीवर पडला होता आणि सून त्याच्या मतदेहाजवळ उभी होती. 

राजस्थानच्या (Rajasthan Crime News) बाडमेरमध्ये एका पत्नीने निर्दयीपणे तिच्या पतीची हत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पतीचा पगार कमी होता. त्यामुळे पत्नी नेहमीच पैशांवरून त्याच्यासोबत भांडत होती. असं सांगितलं जात आहे की, मंगळवारी रात्री उशीरा दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. यादरम्यान पत्नीच्या हाती एक बेल्ट लागला. या बेल्टनेच तिने पतीचा गळा आवळून त्याची हत्या केली. पती-पत्नीचा ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबिय मुलाच्या रूममध्ये धावले. कुटुंबिय म्हणाले की, आम्ही जसे वर पोहोचलो मुलगा जमिनीवर पडला होता आणि सून त्याच्या मतदेहाजवळ उभी होती. 

पत्नी ही यावेळी नशेत होती. तिने बेल्टच्या मदतीने पतीचा गळा आवळून त्याची हत्या केली. तरूणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाच्या आईने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं आहे. चौकशी दरम्यान तिने तिचा गुन्हा कबूल केला आहे. आता पोलीस हत्येच्या कारणांची चौकशी करत आहेत.

पोलीस अधिकारी उगमराज सोनी म्हणाले की, शहरात राहणाऱ्या तरूणाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. तिने तिच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की, तिचा मुलगा अनिल कुमार याची त्याची पत्नी मंजूने मंगळवारी रात्री गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि हॉस्पिटमध्ये पाठवला.

पोलिसांनी सांगितलं की प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, पतीला कमी पगार होता. ज्यामुळे पती-पत्नीत नेहमीच भांडणं होत होती. घटनेच्या दिवशी पती-पत्नी दोघेही दारू पिऊन होते. यादरम्यान दोघात भांडण झालं. मग पत्नीने रागाच्या भरात पतीची हत्या केली. मृतकाच्या आईने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी पत्नी मंजूची चौकशी केली. चौकशी दरम्यान मंजूने हत्या केल्याची बाब स्वीकारली. तिला ताब्यात घेतलं गेलं असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी