शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Facebook फॉलोअर्स वाढवण्यासाठी पतीचा निर्लज्जपणा, पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 16:50 IST

Crime News : मीडिया रिपोर्ट्सनुसार, 26 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्यात तिने तिचा 28 वर्षीय पती संदीप आरोपी असल्याचं म्हटलं आहे.

Crime News : एका माथेफिरू पतीला सोशल मीडियाची अशी लत लागली की, तो गैरकृत्य करण्यावर उतरला आणि असं काही केलं की, वाचून विश्वास बसणार नाही. ही घटना उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील आहे. इथे एका तरूणाने फेसबुकवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासली. तरूणाने त्याच्या पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 26 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्यात तिने तिचा 28 वर्षीय पती संदीप आरोपी असल्याचं म्हटलं आहे. महिलेने आरोप केला की, तिचा पती दिल्लीच्या उत्तम नगर भागारत राहतो. तो सर्कसमध्ये काम करतो. तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी ती जेव्हा तिच्या आईच्या घरी गेली होती तेव्हा पतीचा व्हिडीओ कॉल आला होता. यादरम्यान महिला बाथरूममध्ये फोन ठेवून त्याच्यासोबत बोलत होती. दरम्यान पतीने तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला.

यानंतर आरोपी संदीपने पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडीओ अपलोड करताच तो व्हायरल झाला. संदीपच्या पत्नीला तिच्या नातेवाईकांचे फोन येऊ लागले होते. यानंतर जेव्हा संदीपच्या पत्नीने व्हिडीओ पाहिला तेव्हा तिला धक्का बसला. तिने लगेच पतीला फोन केला आणि व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितलं. त्यानंतर पतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याचं फेसबुक अकाउंट डिलीट केलं आहे.

महिलेने पतीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आणि त्याला तुरूंगात डांबण्याचा आग्रह केला आहे. पोलीस आता आरोपीचा शोध घेत असून लवकरच त्याला पकडण्यात येईल असा दावा केला जात आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी