शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हत्या झालेल्या फॅशन डिझायनरचा पती जिवंत; मुलाकडून पोलिसांची दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 01:49 IST

अंमली पदार्थांच्या नशेत फॅशन डिझायनर आईला ढकलून तिची हत्या करणाऱ्या लक्ष सिंगचे वडील जिवंत आहेत. वडिलांचे निधन झाल्याचे त्याने खोटेच सांगितले होते.

मुंबई : अंमली पदार्थांच्या नशेत फॅशन डिझायनर आईला ढकलून तिची हत्या करणाऱ्या लक्ष सिंगचे वडील जिवंत आहेत. वडिलांचे निधन झाल्याचे त्याने खोटेच सांगितले होते. हत्येनंतर स्वत: सुनीता सिंग हिला घटस्फोट दिलेले तिचे पती कुलदीप सिंग यांनी सोमवारी पोलिसांकडे हजर राहून सोमवारी जबाब दिला. मतभेदामुळे सात वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता, असे पश्चिम परिमंडळाचे अप्पर आयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या लक्ष सिंग (वय २३) याने वडिलांना समोर पाहूनही त्यांना ओळखत नसल्याचे सांगितल्याने पोलीसही गोंधळले. व्यसनामुळे तो विसंगत जबाब देत असल्याचे तपास अधिकाºयांचे म्हणणे आहे.अंधेरीतील लोखंडवालात राहात असलेल्या सुनीता सिंग यांची गुरुवारी हत्या झाली. आईशी वाद झाल्याने तिला ढकलल्याची कबुली मुलगा लक्षने पोलिसांना दिली. तसेच वडिलांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाल्याचे सांगितले. मात्र, हत्येबाबतचे वृत्त समजल्यानंतर कुलदीप सिंग हे पोलिसांसमोर हजर झाले. पत्नीशी पटत नसल्याने २०११ मध्ये विभक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. लक्षने आईच्या अंगात वडील येतात, भूतबाधेच्या उपचारासाठी मांत्रिकाला बोलवायचो, असे पोलिसांना सांगितले. तो रोज विविध किस्से सांगत पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे उघड झाले आहे. सुनीता सिंग फ्लॅट विकून मुलासह भाड्याच्या घरात राहात होत्या. विकलेल्या फ्लॅटच्या पैशांवर त्यांचा उर्दहनिर्वाह सुरू होता. यातून आई व मुलात वाद होत असे, असे अप्पर पोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी