शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पतीने केले क्रूर कृत्य, पत्नीची हत्या करून मृतदेह पुरला बाथरूममध्ये पुरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 16:42 IST

Murder Case : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्रनाथ रॉय याने गुरुवारी दारूच्या नशेत असताना काही स्थानिक लोकांना ही घटना सांगितली होती.

पश्चिम बंगालमधील धंताला येथे गुरुवारी एका महिलेचा मृतदेह तिच्याच घराच्या बाथरूममधून सापडला. महिलेच्या हत्येचा आरोप तिच्याच पतीवर लावण्यात आला आहे. पतीने तिचा मृतदेह बाथरूममध्ये पुरल्याचा आरोप आहे. बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.पोलीस आरोपीच्या शोधात४० वर्षीय रवींद्रनाथ रॉय असे आरोपी पतीचे नाव आहे. सध्या तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. यासोबतच पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी कंबर कसली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्रनाथ रॉय याने गुरुवारी दारूच्या नशेत असताना काही स्थानिक लोकांना ही घटना सांगितली होती. यानंतर ही बातमी संपूर्ण परिसरात आगीसारखी पसरली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह बाथरूममधून बाहेर काढला आणि त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या मुलाला बेड्या

शॉकिंग! बलात्काराचा केला सौदा, प्रकरण दाबण्यासाठी पंचायतीत ठरले पीडितेस ७० हजार देण्याचेआरोपीची तिसरी पत्नी होतीपोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ फेब्रुवारीच्या रात्री घडली जेव्हा रवींद्रनाथ रॉय यांनी कथितरित्या आपल्या पत्नीचा घरातल्या जड वस्तूने वार करून खून केला. यानंतर त्यांनी मृतदेह बाथरूममध्ये पुरला. ती त्याची तिसरी पत्नी होती. बाथरूममधून महिलेचा मृतदेह सापडल्याच्या घटनेने संपूर्ण धंतालातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिस