शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतरही पत्नीचं सुरू होतं अफेअर, पती कुणाला बोलला नाही; पण एक दिवस घरी आला आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 20:34 IST

Crime News : तरूण म्हणाला की, तो त्याच्या बहिणीच्या सासरी गेला होता. सकाळी जेव्हा परत आला तेव्हा त्याला दिसलं की, पत्नी तिचा प्रियकर दुर्गेश कुमार राठोडसोबत रोमान्स करत होती.

Crime News : उत्‍तर प्रदेशच्या हरदोईमध्ये आपल्या बहिणीच्या घरी गेलेला पती जेव्हा घरी परत आला तेव्हा त्याने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहात पकडलं. या स्थितीत पकडल्यामुळे पत्नीने पतीवर हल्ला केला. इतकंच नाही तर तिच्या प्रियकराने त्याच्यावर गोळी झाडली. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही आणि त्याचा जीव वाचला.

पीडित राम सिंह याने पोलिसांना आपल्या तक्रारीत सांगितलं की, 18 फेब्रुवारी 2022 ला त्याचं लग्न उन्नाव जिल्ह्यातील पिंकीसोबत झालं होतं. लग्न झाल्यापासूनच पत्नीचं वागणं बरोबर नव्हतं. पण लोकांचा विचार करून त्याने हे कुणाला सांगितलं नाही.

तरूण म्हणाला की, तो त्याच्या बहिणीच्या सासरी गेला होता. सकाळी जेव्हा परत आला तेव्हा त्याला दिसलं की, पत्नी तिचा प्रियकर दुर्गेश कुमार राठोडसोबत रोमान्स करत होती. पत्नीला या स्थितीत पाहून त्याने तिला रागावलं तर दोघेही घाबरले. ज्यानंतर पत्नीने माझ्यावर हल्ला केला. इतकंच नाही तर तिच्या प्रियकराने माझ्यावर गोळीही झाडली. पण त्याचा नेम चुकला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घरात आले आणि त्यांनी दोघांना पकडलं.

आजूबाजूच्या लोकांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. याबाबत पोलिसांनी सांगितलं की, महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून महिला आणि तिचा प्रियकर दुर्गेश कुमार राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी