शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जिवंत जाळले, पत्नीची मृत्यूशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 17:55 IST

पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्दे दारूच्या नशेत मारहाण करून अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले. 75 टक्के पेक्षा जळालेली सुमन ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.  पोलीस फरार आत्माराम पवार यांचा शोध घेत आहेत.

उल्हासनगर - शहरातील भारतनगरमध्ये राहणाऱ्या आत्माराम पवार याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेउन बुधवारी रात्री साडे बारा वाजता दारूच्या नशेत मारहाण करून अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले. पत्नी सुमन 75 टक्के पेक्षा जास्त जळाली असून ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस फरार पती आत्माराम पवार यांचा शोध घेत आहेत.उल्हासनगर कॅम्प नं-4 येथील भारतनगरमध्ये राहणाऱ्या आत्माराम पवार(35) कुटुंबासह राहत होता. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बुधवारी रात्री साडे बारा वाजता दारूच्या नशेत घरी आला. नेहमी प्रमाणे पत्नी सुमन हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करू लागला. संतापलेल्या आत्माराम याने घरातील डिझेल पत्नी सुमन हिच्या अंगावर टाकून आग लावली. सुमन हिच्या अंगाला आग लागताच जीवनाच्या आकांताने सैरभैर पळू लागली. शेजाऱ्यांनी अंगावर पाणी टाकून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. 75 टक्के पेक्षा जळालेली सुमन ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.  सुरवातीला शहरातील मध्यवर्ती रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सुमन पवार हिची तब्येत बिघडल्याने ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.  सुमन मृत्यूशी झुंज देत असून तिच्या जबानी नुसार विठ्ठलवाडी पोलीसानी पती आत्माराम पवार यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकाराने भारतनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस फरार आत्माराम पवार यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिस