शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

'तू रात्री कोणाबरोबर बोलत असतेस' हे विचारणाऱ्या पतीला पत्नीची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:19 IST

मुलांकडूनही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

ठळक मुद्देदिघी पोलीस ठाण्यात तक्रार, बोपखेल येथील घटना

पिंपरी : तू रात्री कोणाबरोबर बोलत असतेस, असे पतीने विचारले. त्यामुळे पत्नीने पतीला किचनमधील उलथन्याने मारहाण केली. तसेच मुलगा व मुलीने देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. गणेश नगर, बोपखेल येथे शुक्रवारी (दि. ७) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.कृष्णा अण्णापा खांडेकर (वय ५५, रा. गणेश नगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पत्नी कल्पना खांडेकर (वय ४३), मुलगा अजय खांडेकर (वय २४), मुलगी काजल खांडेकर (वय २२) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी दुपारी साडेतीनला घरी होते. तू रात्री कोणाबरोबर बोलत असतेस, असे फिर्यादी यांनी त्यांची पत्नी आरोपी कल्पनाला विचारले. त्यावेळी आरोपी कल्पनाने किचनमधल्या उलथण्याने फिर्यादी पती कृष्णा यांना मारहाण केली. आरोपी मुलगा अजय याने एका हाताने गळा दाबून फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच आरोपी मुलगी काजलने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :bopkhelबोपखेलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस