शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बॅंकेत नकली सोनं ठेवून दोन कोटी रूपयांचं घेतलं लोन, मास्टरमाइंड पती-पत्नीला अटक....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 13:03 IST

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिसांनी आरोपी हेमंत उदावंत आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील को-ऑपरेटिव्ह बॅंकेत २ कोटी रूपयांचा फेक गोल्ड लोनचा घोटाळा समोर आला आहे. हा घोटाळा पती-पत्नीने बॅंक मॅनेजर आणि गोल्ड व्हॅल्यूअरच्या मदतीने केला. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलीस आरोपींना अटक करण्याच्या प्रयत्नात होते. नुकतीच पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी पती-पत्नी आपल्या गावी येत आहेत. या सूचनेनंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी पती-पत्नीला अटक केली. 

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिसांनी आरोपी हेमंत उदावंत आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. असे सांगितले जाते की, उदावंत आणि त्याची पत्नी २०१६ पासून फरार होते. दोघांनी २०१६ मध्ये ठाणे जिल्ह्यातील को-ऑपरेटिव्ह बॅंकेतून दोन कोटी रूपयांचं फेक गोल्ड लोन घेतलं. आरोपीने बॅंकेत आपली पत्नी आणि परिवारातील इतर सदस्य, ड्रायव्हर, कर्मचाऱ्यांचे आणि नातेवाईकांच्या नावाने बॅंक खाते उघडले. यानंतर बॅंक मॅनेजर बॅंकेच्या गोल्ड व्हॅल्यूअर आणि इतर स्टाफच्या मदतीने हा घोटाळा केला. (हे पण वाचा : सव्वा लाखाची लाच मगितल्याप्रकरणी नाशिकमध्ये तलाठ्याविरुद्ध गुन्हा)

या खात्यांच्या माध्यमातून नकली सोनं गहाण ठेवून त्यावर साधारण दोन कोटी रूपयांचं लोन घेतलं गेलं. साधारण ५.६ किलो नकली सोन्याचे दागिने बॅंकेत गहाण ठेवताना बॅंकेच्या गोल्ड व्हॅल्यूअरने ते खरं सोनं असल्याचं नोंदवलं. अशाप्रकारे बॅंक मॅनेजरकडू उदावंत आणि त्याच्या नातेवाईकांना अनेकदा लोन मंजूर करण्यात आलं. (हे पण वाचा : ठाण्यातील वैद्य कुटूबियांच्या प्रामाणिकपणामुळे चार लाखांचे सोन्याचे दागिने सुखरुप मिळाले)

२०१६ मध्ये व्हिस्ल ब्लोअरमुळे हा घोटाळा समोर आला होता. तेव्हा पोलिसांनी बॅंक मॅनेजर, बॅकेचा सिक्यरिटी स्टाफ आणि गोल्ड व्हॅल्यूअरसहीत इतरही काही लोकांना अटक केली होती. पण उदावंत आणि त्याची पत्नी पोलिसांना सापडले नव्हते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. या आठवड्याच्या सुरूवातीला मोखाडा पोलिसांना सूचना मिळाली की, उदावंत मोखाडामध्ये आपल्या गावी येणार आहे. पोलिसांनी त्यानुसार, सापळा रचला. बुधवारी जसा उदावंत आणि त्याची पत्नी गावात पोहोचले त्यांना पोलिसांनी अटक केली. 

टॅग्स :thaneठाणेfraudधोकेबाजीbankबँकGoldसोनं