शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी माणुसकीला काळीमा! ७५ वर्षीय वृद्धेवर सामूहिक बलात्कार, तृणमूलच्या नेत्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 21:11 IST

पश्चिम बंगालमध्ये स्वातंत्र्य दिनीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये स्वातंत्र्य दिनीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एक ७५ वर्षीय महिला व तिच्या सुनांवर लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित परिसरात तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळावर पोलीस पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, टीएमसीकडून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

कोलकात्यातील मेदिनापूरच्या खेजुरीच्या ब्लॉक नंबर दोन येथील मुरलीचक गावात ही घटना घडली आहे. पीडित कुटुंबाच्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते चटियाल, शतदल मंडल आणि शंकर सीट हे दरवाजा तोडून घरात घुसले. तिघांनीही घरातील महिलांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली पण त्या कशाबशा त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाल्या. घरातील सुना पळ काढण्यात यशस्वी झाल्या होत्या. पण घरात ७५ वर्षीय आजी होत्या. आरोपींनी कसलाही विचार न करता वृद्ध महिलेचं लैंगिक शोषण केलं असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक, अतिरिक्त पोलीस अधिक्षक आणि सीआय व अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. 

भाजपा आणि टीएमसीमध्ये आरोप-प्रत्यारोपया घटनेनंतर भाजपानं टीएमसीवर जोरदार हल्लाबोल करत थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. "राज्याचं नेतृत्व एक महिला नेता करत आहे. असं असूनही राज्यातील महिलांसोबत असा धक्कादायक प्रकार घडत आहेत ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. वृद्ध महिलेवर अत्याचार झाले आहेत की नाही याची माहिती आम्हाला नाही. पण दीदींच्या बंगालमध्ये महिला सर्वाधिक उपेक्षित आणि त्यांची प्रतारणा केली जात आहे", असं भाजपाचे सचिव पबित्रा दास यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे सहअध्यक्ष श्यामल मिश्रा यांनी भाजपाचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. तृणमूलवर केलेले आरोप पूर्णपणे निराधार असून जाणून बुजून पक्षाचं नाव बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. दुष्कर्म करणारा तृणमूलचा नव्हे, तर भाजपाचे कार्यकर्ते असून यात त्यांचाच हात आहे. भाजपाकडून खोटे आरोप करुन शांती भंग करण्याचं काम केलं जात आहे, असं श्यामल मिश्रा यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtmcठाणे महापालिका