शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

फॉरेन्सिक अहवाल लीक कसा झाला, सुशांतच्या कुटुंबियांकडून एम्सच्या डॉक्टरांविरोध तक्रार दाखल

By पूनम अपराज | Updated: October 8, 2020 21:36 IST

Sushant Singh Rajput Case : एम्सच्या या अहवालावर सुशांतच्या कुटुंबियांनी प्रश्न चिन्ह उपस्थित करून हा अहवाल बाहेर लीक झाल्याने एम्सच्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देसीबीआयला दिलेल्या या तक्रार पत्रात, डॉक्टरांनी सुशांतचा फॉरेन्सिक रिपोर्ट लीक केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांकडून केला गेला आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नसून आत्महत्या असल्याचे एम्स रुग्णालयाने सीबीआयला सादर केलेल्या अहवालात म्हटले होते. एम्सच्या या अहवालावर सुशांतच्या कुटुंबियांनी प्रश्न चिन्ह उपस्थित करून हा अहवाल बाहेर लीक झाल्याने एम्सच्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे.सुशांत प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयला सुशांतच्या कुटुंबियांच्या वकिलांकडून हे तक्रार पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांनी एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतचा फॉरेन्सिक अहवाल लीक केल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी एम्सच्या फॉरेन्सिक टीमने सुशांतच्या मृत्यूबद्दलचा अहवाल सीबीआयकडे सादर केला होता. या अहवालात सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्याच असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी हत्येची शक्यतेला देखील जागा ठेवली नव्हती. सुशांतच्या कुटुंबाचे वकिल विकास सिंह यांनी एम्सच्या या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नवीन फॉरेन्सिक टीम नेमणूक करण्याची मागणी केली होती. आता सुशांतच्या कुटुंबियांनी एम्सच्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केल्याचे म्हटले जाते आहे. याबाबत डेक्कन क्रोनिकलने माहिती दिली आहे. 

सीबीआयला दिलेल्या या तक्रार पत्रात, डॉक्टरांनी सुशांतचा फॉरेन्सिक रिपोर्ट लीक केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांकडून केला गेला आहे. शिवाय एम्स रुग्णालयाने सादर केलेला हा अहवाल अपुऱ्या पुराव्यांवर आधारावर आहे. या अहवालाची प्रत मागूनही कुटुंबियांना दिली जात नसल्याचे देखील या तक्रारीत म्हटले आहे. फॉरेन्सिक टीमचे मुख्य हा अहवाल अजून कुटुंबीयांकडे सादर करत नाही आहेत. केवळ कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. ज्या अहवालात सुशांतच्या मृत्यूची वेळ देखील नोंदवली नाही, त्यावर आधारावर एम्सचा अहवाल कसा शेवटचा निष्कर्ष काढू शकतो, असा प्रश्न सुशांतच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. 

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतAIIMS hospitalएम्स रुग्णालयdoctorडॉक्टरCBIगुन्हा अन्वेषण विभाग