शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

हॉटेलच्या खोलीत पतीला गर्लफ्रेंडसह रंगेहाथ पकडलं; पत्नीने धू धू धुतले दोघांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 22:11 IST

Husabnad Caught with Girlfriend : बर्नपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत मज्जा मारणाऱ्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडलं आणि त्यानंतर पत्नीने पती आणि गर्लफ्रेंडची भररस्त्यात धु धू धुलाई केली. हातात हेल्मेट घेऊन पत्नीनं दोघांना धू धू धुतले.

पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये गुरुवारी लव्ह ट्रँगलमुळे निर्माण झालेला गोंधळ पाहायला मिळाला. आसनसोलच्या एका हॉटेलमध्ये पतीला गर्लफ्रेंडसोबत असताना पत्नीनं रंगेहाथ पकडलं. त्यानंतर पत्नीनं पती आणि गर्लफ्रेंडची भररस्त्यात धुलाई केली. 

बर्नपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत मज्जा मारणाऱ्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडलं आणि त्यानंतर पत्नीने पती आणि गर्लफ्रेंडची भररस्त्यात धु धू धुलाई केली. हातात हेल्मेट घेऊन पत्नीनं दोघांना धू धू धुतले. जमलेल्यांनी याचा व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पतीची गर्लफ्रेंड महिलेला भररस्त्यात पत्नीने मारहाण केली. पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडला हेल्मेटने मारहाण केली. नंतर दोघांना आसनसोल दक्षिण पोलीस चौकीत नेले. 

पोलिसांनी पती आणि गर्लफ्रेंडला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्नपूर येथील रहिवासी असलेला मोहनलाल हा आसनसोल बर्नपूर रोडवरील पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये एका महिलेसोबत थांबला होता. पत्नीने मोहनलालचा मागोवा घेत तिने हॉटेलच्या खोलीत मोहनलालला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला रंगेहाथ पकडलं. पत्नीनं त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. रस्त्यात पळवत पळवत पत्नीने पतीला देखील मारहाण केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिस