शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व वैमन्यास्यातून हॉटेल मालकाची हत्या; आरोपीला मुलुंड येथून पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 19:29 IST

वालीव पोलिसांनी हत्येच्या आरोपीला २४ तासात अटक केली

ठळक मुद्देउस्मान खान (२६) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून स्थानिकांनी वालीव पोलिसांना माहिती दिली होती.  उस्मान याने जावेदवर चाकूच्या साहाय्याने हल्ला चढवत गळ्यावर वार करून पळून गेला होता.

वसई - रविवारी रात्रीच्या सुमारास पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातील भारत नगरमधील बिस्मिल्ला हॉटेलचा मालक जावेद खान (२६) याची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास करत असताना हत्या करणाऱ्या आरोपीला मुंबईच्या मुलुंड येथून पकडून आणले असून पूर्व वैमन्यास्यातून हत्या केली असल्याचे आरोपीने पोलिसांना जवाब दिला आहे. वालीव पोलिसांनी हत्येच्या आरोपीला २४ तासात अटक केली असून उस्मान खान (२६) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.मृत जावेद खान याचा भाऊ नावेद आणि त्याचा मित्र या दोघांनी मिळून आरोपीच्या भावाला मारहाण केली होती. तसेच एका महिलेवरूनही काही वाद झाले होते. याचाच जाब विचारण्यासाठी रविवारी रात्री आरोपी उस्मान हा सदर ठिकाणी गेला होता पण नावेद न भेटल्यामुळे जावेदला भावाबद्दल विचारपूस करण्यात आली पण यावरून आरोपी आणि मृत या दोघांमध्ये वाद होऊन बाचाबाची झाल्यावर उस्मान याने जावेदवर चाकूच्या साहाय्याने हल्ला चढवत गळ्यावर वार करून पळून गेला होता. रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून स्थानिकांनी वालीव पोलिसांना माहिती दिली होती. घटना काय ?नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातील भारत नगर येथे जावेद खान (२६) याने स्वतःचे बिस्मिल्लाह नावाचे हॉटेल असून ते त्याने भाड्याने चालवण्यासाठी दिले आहे. जावेद नेहमी हॉटेलच्या बाहेर असलेल्या बाकड्यावर झोपायचा. नेहमीप्रमाणे रविवारीही तो गाढ झोपेत असताना कोणीतरी कोणत्यातरी कारणावरून धारधार चाकूच्या साहाय्याने गळा चिरून हत्या केली होती.  

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसVasai Virarवसई विरारArrestअटकhotelहॉटेल