शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

उदयपूरच्या जंगलात आढळून आला तरूण-तरूणीचा मृतदेह, तरूणाचा प्रायव्हेट पार्ट होता कापलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 09:53 IST

Crime News : घटनास्थळी जाऊन पाहिलं तर मजावदपासून साधारण 200 मीटर अंतरावर जंगलात तरूण आणि तरूणीचा मृतदेह आढळून आला.

Crime News : उदयपूर जिल्ह्यातील गोगुंदा भागातील उबेश्वरच्या जंगलामध्ये शुक्रवारी एका अज्ञात तरूण-तरूणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. याची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.

कॉन्स्टेबल विजेश कुमार यांनी सांगितलं की, सकाळी 7.30 वाजता जंगलात मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी जाऊन पाहिलं तर मजावदपासून साधारण 200 मीटर अंतरावर जंगलात तरूण आणि तरूणीचा मृतदेह आढळून आला. तरूणीने कुर्ती आणि लेगिंग घातली होती. तरूणाने जीन्स आणि शर्ट. दोघांचेही मृतदेह विचित्र स्थितीत होते. तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापलेला होता. तसेच दोघांच्या मृतदेहाखाली मोबाइल चार्जर केबल आढळून आला.

पोलिसांनुसार, दोघांचंही वय साधारपणे 30 च्या आसपास आहे. प्राथमिक पाहणीत दिसून येतं की, आधी दोघांना मोठ्या दगडांनी मारण्यात आलं आणि नंतर धारदार हत्याराने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्येही जखमा आहेत. तरूणाचं नाव राहुण मीणा असून तो शिक्षक होता.

तर तरूणीचं नाव सोनू सिंह असून ती 28 वर्षांची होती. पीडित पुरूष आदिवासी समुदायाचा होता तर तरूणी राजपूत होती. दोघांचेही घरे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात आहेत. पोलीस म्हणाले की, दोघांच्याही जाती पाहता ही केस ऑनर किलिंगची वाटत आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापलेला होता. तर तरूणीच्या  प्रायव्हेट पार्टमध्ये जखमा होत्या. दोघांचेही मृतदेह दोन दिवसाआधीचे आहेत. दोघेही दोन दिवसांपासून बेपत्ता होते.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी