शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! मुलीच्या मित्रावर वडिलांनी, भावाने केला चाकू हल्ला; ऑनर किलिंगने दिल्ली हादरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 14:28 IST

मुलीच्या प्रेमप्रकरणाचा राग मनात धरून संतापलेल्या वडिलांनी व मुलाने भरदिवसा तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली.

दिल्ली पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे. जाफराबाद भागात ऑनर किलिंगच्या घटनेने खळबळ उडाली आहे. येथे मुलीच्या प्रेमप्रकरणाचा राग मनात धरून संतापलेल्या वडिलांनी व मुलाने भरदिवसा तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.

सलमान असं मृत तरुणाचं नाव आहे. ही घटना जाफराबादमधील कल्याण सिनेमाजवळील गल्ली क्रमांक 2 वर सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथे तिघांनी बाईक चालवणाऱ्या तरुणावर चाकूने हल्ला केला. दोघांनी सलमानच्या छातीवर आणि मानेवर चाकूने वार केले. या हल्ल्यात सलमानचा मृत्यू झाला.

सुरुवातीच्या तपासात सलमान एका मुलीसोबत दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले आहे. यावर मुलीच्या कुटुंबीयांचा आक्षेप होता. अशा स्थितीत मुलीचे वडील मंजूर आणि मुलीचा भाऊ मोहसीन यांनी सलमानवर हल्ला केला. या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता.

सलमान बाईकवरून येत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्यानंतर मोहसीनने त्याला अडवून मारहाण केली. यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यानंतर सलमान खाली पडला. त्यानंतर मंजूरही तिथे पोहोचतो आणि दोघेही त्याच्यावर चाकूने वार करतात. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी