शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पहलू खान विरोधातील गोतस्करीचा गुन्हा रद्द करण्याचे हायकोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 21:54 IST

राजस्थान हायकोर्टाने बुधवारी राजस्थान पोलिसांना दिले आहेत.

ठळक मुद्दे पेहलू खान यांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला होता.पोलिसांनी आरोपपत्रात पहलू खान आणि त्यांच्या दोन मुलांना बेकायदा गायींची वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी बनवले होते.

राजस्थान - कथित गोरक्षकांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेले पहलू खान, त्यांची दोन मुले आणि वाहनचालक यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गायींच्यातस्करीचा गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने बुधवारी राजस्थान पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे खान कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. पेहलू खान यांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला होता. यावेळी पेहलू खान यांनी हुकूम चंद, नवीन शर्मा, जगमल यादव, ओम प्रकाश, सुधीर आणि राहुल सैनी यांनी हल्ला केल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. मात्र आता पोलिसांनी या सहा जणांना क्लीन चीट दिली होती.ऑगस्ट महिन्यात कनिष्ठ कोर्टाने पहलू खान हत्याप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यामध्ये काही अल्पवयीन आरोपींचा समावेश होता. मात्र, कोर्टाच्या या निर्णयावर पहलू खानच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त करीत वरिष्ठ कोर्टात धाव घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार त्यांनी हायकोर्टात अपिल दाखल केले होते.दरम्यान, पोलिसांनी आरोपपत्रात पहलू खान आणि त्यांच्या दोन मुलांना बेकायदा गायींची वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी बनवले होते. एप्रिल २०१७ मध्ये राजस्थानातील अलवर येथे कथित गोरक्षकांनी पहलू खान यांच्यावर हल्ला केला होता. राजस्थानातून गायी खरेदी करुन ते टेम्पोने हरयाणाकडे निघाले होते. डेअरीचा व्यवसाय करणाऱ्या पहलू खान यांना कथीत गोरक्षकांनी गायींची तस्करी करण्याच्या संशयातून बेदम मारहाण केली होती, त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Smugglingतस्करीRajasthanराजस्थानCourtन्यायालयcowगाय