शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'केदारनाथ' चित्रपटाच्या प्रदर्शनाला हायकोर्टाचा हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 16:18 IST

'केदारनाथ' या चित्रपटाविरोधात धार्मिक भावना दुखावण्यात आल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका आज हायकोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे उद्या प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

ठळक मुद्देकेदारनाथमधून सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानचे बॉलिवूडमध्ये पदार्पण'केदारनाथ' चित्रपटाविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल दाखल करण्यात आलेली जनहित याचिका आज हायकोर्टाने फेटाळून लावली

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला 'केदारनाथ' या चित्रपटाविरोधात धार्मिक भावना दुखावण्यात आल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका आज हायकोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे उद्या प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

केदारनाथमधून सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. अभिषेक कपूरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सवर्ण समाजातील हिंदू मुलगी एका गरीब मुस्लिम टुरिस्ट गाईडच्या प्रेमात पडते, असे याचे कथानक आहे. 'केदारनाथ' चित्रपटाविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका राजकीय हेतूने प्रभावित असल्याचे सेन्सॉर बोर्डाने नमूद केले आहे. तसेच 'केदारनाथ' चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी गढवाल येथील स्वामी दर्शन भारती यांनी उत्तराखंड हायकोर्टात दाखल केली होती. यावर कोर्टाने भारती यांनी रुद्रप्रयागच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली तक्रार घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, जर या चित्रपटामध्ये २०१३ मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ भागात आलेल्या भीषण पुरातील पीडितांविरोधातील आणि हिंदूंच्या भावना दुखावणारे चित्रण असेल तर बंदी आणण्यात येईल, असे मुख्य न्या. रमेश रंगनाथन यांनी स्पष्ट होते. या चित्रपटात लव्ह-जिहादला प्रोत्साहन देण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयbollywoodबॉलिवूडKedarnath Movieकेदारनाथ