शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात करण्यास हायकोर्टाने दिली मुभा, १० वर्षाच्या मुलीवर केला होता लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 18:11 IST

High court allows abortion : मुलीला दिलासा देत हायकोर्टाने तिरुअनंतपुरममधील एसएटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे.

केरळउच्च न्यायालयाने गुरुवारी अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यास परवानगी दिली. तिरुअनंतपुरममधील एसएटी हॉस्पिटलमध्ये ३० आठवड्यांहून अधिक काळ गर्भवती असलेल्या या १० वर्षीय मुलीच्या वैद्यकीय गर्भपाताला हायकोर्टाने परवानगी दिली आहे. बलात्कारानंतर आपली मुलगी गरोदर राहिल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला होता. मुलीला दिलासा देत हायकोर्टाने तिरुअनंतपुरममधील एसएटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे.

पीडितेची तपासणी करण्यासाठी गठित केलेल्या वैद्यकीय मंडळाने असे मत व्यक्त केले होते की, प्रक्रियेदरम्यान मूल जिवंत राहण्याची ८० टक्के शक्यता आहे. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकार आणि रुग्णालयाला अर्भक जिवंत राहिल्यास सर्व आवश्यक वैद्यकीय मदत देण्यास सांगितले. 

या निर्देशांसह उच्च न्यायालयाने पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या याचिकेला परवानगी दिली. या याचिकेत पीडितेच्या आईने गर्भपाताची परवानगी मागितली होती. यासोबतच इतक्या कमी वयात गर्भवती झालेल्या १० वर्षांच्या मुलीची अवस्था दुर्दैवी असल्याचेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.वैद्यकीय मंडळाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, गर्भपातासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल आणि मूल जगण्याची ८० टक्के शक्यता आहे. या प्रक्रियेमुळे बाळाच्या आरोग्याबाबत वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि नवजात अर्भकाला वैद्यकीय धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही बोर्डाने म्हटले आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणHigh Courtउच्च न्यायालयKeralaकेरळPregnancyप्रेग्नंसीAbortionगर्भपात