शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 19:43 IST

प्रेमाच्या नादात रणजीत गुपचूप राजस्थानहून तिला भेटण्यासाठी हरदोईतील तिच्या गावी पोहोचला. पण..

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका तरुणीने एकतर्फी प्रेमातून एका तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सोशल मीडियावर झाली होती ओळखराजस्थानमधील रहिवासी असलेला रणजीत आणि हरदोई जिल्ह्यातील मल्लावां पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीची ओळख सोशल मीडियावर झाली होती. रणजीतने दिलेल्या माहितीनुसार, ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. मात्र, तरुणीचे म्हणणे आहे की, रणजीत तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता.

याच प्रेमाच्या नादात रणजीत गुपचूप राजस्थानहून तिला भेटण्यासाठी हरदोईतील तिच्या गावी पोहोचला. मुलीने आरोप केला आहे की, भेटायला आलेल्या रणजीतने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

तरुणीने केला हल्लायावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी तरुणीने रणजीतवर हल्ला केला आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. या अनपेक्षित आणि भयानक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या रणजीतला तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हरदोईचे अपर पोलीस अधीक्षक नृपेंद्र सिंह यांनी सांगितले की, "पहिल्या दृष्टीक्षेपात हे प्रकरण प्रेमसंबंधांशी संबंधित दिसत आहे. मल्लावां पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल."

पीडित रणजीतने पोलिसांना सांगितले की, "त्याची मैत्री मल्लावां येथील तरुणीसोबत सोशल मीडियावरून झाली होती. तिनेच त्याला घरी भेटायला बोलावले होते. मी तिच्या घरी पोहोचल्यावर तिने माझ्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करून तो कापला." या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान