शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

हो! मी सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करायचो, NCBच्या चौकशीत मिरांडाने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 20:44 IST

Sushant Singh Rajput Case : सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देएनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोविक आणि मिरांडा यांना शुक्रवारी अटक केली जाणार नाही. एनसीबीकडे पुरावे आहेत, त्या आधारे या लोकांची चौकशी केली जात आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघडकीस आल्यानंतर चौकशीदरम्यान एनसीबी सतत कारवाई करत आहे. एनसीबीच्या पथकाने शुक्रवारी शोविक आणि सॅम्युअलच्या घरी छापा टाकला. यानंतर शोविक आणि सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली जात आहे. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले.एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोविक आणि मिरांडा यांना शुक्रवारी अटक केली जाणार नाही. त्यानंतर एनसीबी त्यांना चौकशीसाठी बोलावेल. एनसीबी कार्यालयात मुंबई शोविक आणि सॅम्युअल मिरांडाची चौकशी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केलेल्या चौकशीत सॅम्युअल मिरांडाने सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचे उघड केले आहे.शोविक आणि मिरांडा यांच्या चौकशीदरम्यान ड्रग्सची खरेदी-विक्री सुरू होती असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, आतापर्यंत चौकशीत कोणतेही मोठे नाव समोर आले नाही. पण काही ड्रग पेडलर्सची नावे समोर आली आहेत. रिया चक्रवर्ती हिची अद्याप चौकशी केली गेली नाही. रियाची अद्याप चौकशी होणे बाकी आहे. मात्र, एनसीबीकडे असलेल्या रेकॉर्डनुसार रियाही ड्रग्जचे सेवन करीत असे. शोविकने ड्रग्ज केवळ नफ्यासाठी विकत असल्याचं काबुल केलेले नाही. एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे. एनसीबीकडे पुरावे आहेत, त्या आधारे या लोकांची चौकशी केली जात आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याDrugsअमली पदार्थRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती