शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून मारहाण करत पोटावर चाकूने केले सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 18:05 IST

Assaulting Case : या रागातून विजय व पंकज यांनी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सदानंद नाईकउल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील पंचरत्न इमारतीच्या समोर शनिवारी रात्री साडे बारा वाजता मित्रासोबत बोलत असलेल्या रोहित कांजने यांनी तेथून जात असलेल्या विजय रूपानी व पंकज यांना हटकले. या रागातून विजय व पंकज यांनी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात राहणारे रोहित कांजने हे शनिवारी रात्री साडे बारा वाजता इमारती समोर मित्र धीरज जुमराणी, विशाल चुग व हिरो कलानी यांच्या सॊबत बोलत होते. त्यावेळी मोटरसायकल वरून विजय रूपानी व पंकज जात असताना त्यांना हाय केले. जाताना का हटकले? या रागातून विजय रूपानी व पंकज यांनी रोहित कांजन याला पकडून मारहाण करीत पोटावर चाकूने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोहितवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर